पेशावरमधील्‌ राज कपूर यांच्या हवेलीपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न

पेशावर – हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर खानदानाच्या मालकीची पेशावर येथील आलिशान हवेलीपुढे आता अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. या हवेलीच्या जागेवर आता व्यवसायिक संकुल उभे करण्याचा विचार सध्याच्या मालकाने निश्‍चित केला आहे. ते या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शो मॅन राज कपूर यांचे जन्मस्थळ असलेले आणि ऋषी कपूर यांच्या पूर्वजांची ही हवेली आता लवकरच जमिनदोस्त होण्याची … Read more