‘म्हणून मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला…’; अखेर राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Raj Thackeray | Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आज शनिवारी राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे. आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक … Read more

Raj Thackeray खऱ्या आयुष्यातील हीरो..! सिद्धार्थ जाधवने व्हिडीओतून सांगितला टोलनाक्यावरील ‘तो’ सर्व किस्सा

siddharth jadhav : 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या नाट्य संमेलनाला आतापर्यंत अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली. तर काही राजकीय मंडळींनीही उपस्थिती दर्शवली. पिंपरी-चिंचवड येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही गेले होते. मात्र, हा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने घरी जात … Read more

manoj jarange patil : ‘कुणाचं कल्याण व्हायला लागलं की….’; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांचं सणसणीत प्रत्युत्तर

manoj jarange patil : राज्यात मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) त्यांचा दौरा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) एक मोठं विधान केल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडली. सरकारवरही त्यांनी टीकेची तोफ डागली. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS … Read more

Raj Thackeray : गड्यांनो महाराजांची आण हाय..! मनसेचं मराठा आंदोलकांना आवाहन, राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Raj Thackeray : मला मराठा समाजापेक्षा (maratha reservation) कुणीही मोठं नाही कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो. असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आज अश्रू अनावर झाले. पाणी पिण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मान्य … Read more

ह्याचा छडा लागला पाहिजे..! नितीन देसाई यांच्या निधनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, ट्विट चर्चेत…

मुंबई – सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एन.डी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवले आहे. नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते. कलादिग्दर्शक असण्याबरोबरच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी … Read more

BREAKING NEWS : राष्ट्रवादी फुटल्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट चर्चेत; पाहा काय म्हणाले…

मुंबई – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून “अजित पवार’ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली … Read more

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खास आवाहन; ‘त्या’ फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा….

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. यादिवशी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी असते. प्रत्येकाला भेटता यावं याकरता राज ठाकरे यादिवशी खास वेळ बाजूला काढून ठेवतात. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिलेल्या भेटीच्या वेळेत ते भेटत असतात. दरम्यान, आपल्या … Read more

“मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता?’; राज ठाकरेंचा सवाल

नाशिक- शेतकरी हा देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा आहे, मात्र मागील काही वर्षात शेतकऱ्याला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच … Read more

“जीव ओवाळून टाकावा…’; राज ठाकरेंनी दिल्या सचिन तेंडुलकरला 50व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा !

मुंबई – आज क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’चा आज 50 वा वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी सचिनचा वाढदिवस साजरा केला जात असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होताना दिसत आहे. अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून सचिनला आता जवळपास दहा वर्षे होत आहेत तरीही त्याच्या नावाची जादू अद्याप कायम आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने अनेक मोठ्या … Read more

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातून मनसैनिकांना संबोधित केलं. राज्यात झालेला सत्ताबदल, शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणे या महत्वपूर्ण राजकीय घडामोडींवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरेंनी माहिम समुद्रातील वादग्रस्त दर्ग्याभोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावं असं ठणकावून सांगितलं … Read more