मनसेचे सीएएला समर्थन नाही; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत (सीएए) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सीएएला आपले समर्थन नाही. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्‍तव्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातून जे कोणी घुसखोर भारतात आले असतील त्यांना हाकला अशीच आपली भूमिका आहे. जे देशहिताचे निर्णय केंद्र सरकार घेईल त्याला आपले समर्थनच असेल असेही राज … Read more

तिहारची भाषा म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – “भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्‍वासन भाजप सरकारने दिले आहे. त्यामुळे “आमच्याकडे भ्रष्टाचाराची कागदपत्रे आहेत, तिहार मध्ये माणूस आहे’ अशी भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही. ही भाषा केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरली जाते’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी, दीप्ती … Read more