अनुप्रिया-राजाभैय्या यांच्यातील शाब्दिक युद्धाचा परिणाम निवडणुकीवर होणार?

Lok Sabha Election 2024|

Lok Sabha Election 2024|  केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल आणि कुंडाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैय्या यांच्यातील शाब्दिक युद्धाचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. अनुप्रिया यांनी प्रतापगड सीटवरून राजा भैय्यावर हल्ला चढवला आहे. आता राजा भैया त्यांच्या विरोधात प्रचारासाठी मिर्झापूरला जाणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत या चुरशीच्या जागांवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. का … Read more

राजा भैय्या अन् अखिलेश यादव यांच्यात हातमिळवणी ; राज्याच्या राजकारणात होणार उलटफेर?

Akhilesh Yadav-Raja Bhaiya ।

Akhilesh Yadav-Raja Bhaiya । उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील कुंडा येथील जनसत्ता दल लोकतांत्रिकचे आमदार रघुराज प्रताप सिंह राजा भैया यांच्याबाबत सूत्रांनी मोठा दावा केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा भैया सपाला पाठिंबा देणार आहेत. राजा भैया समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात हातमिळवणी झाल्यानंतर ते रॅलीलाही उपस्थित राहू शकतात, असा दावा केला … Read more

अनुप्रिया पटेल भाजपसाठी डोकेदुखी? ; ‘त्या’ वक्तव्याने भाजपसाठी नवे आव्हान निर्माण?

Anupriya Patel ।

Anupriya Patel । उत्तर प्रदेशातील सर्व राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यात भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी हे प्रमुख पक्ष आहेत. ज्यांच्या दावे आणि आश्वासनांच्या आधारे जनतेने पाच टप्प्यांत एकूण 52 जागांसाठी मतदान केले आहे. या सगळ्यात युपीमध्ये दोन प्रादेशिक पक्षांच्या लढतीत तिसरा पक्ष जिंकू शकतो. … Read more

उत्तर प्रदेशाच्या राजकारणातील ‘राजा’; कोण आहेत ‘राजा भैया’?, आगामी निवडणुकीत का दिलं जातंय एवढं महत्व?, वाचा

Raja Bhaiya in up politics।

Raja Bhaiya in up politics। लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच पेटलंय. जागावाटपावरून काँग्रेसशी खटके उडाल्यानंतर आता सपा प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी दुसरा पर्याय शोधला असल्याचे दिसतंय. उत्तम नरेश यांनी कुंडा येथील शक्तिशाली आमदार राजा भैया यांची भेट घेतली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण रंजक होताना पाहायला मिळतंय. राजा भैय्या यांचा जनसत्ता दल आणि सपा … Read more

मतदान प्रतिनिधीला मारहाण : राजा भैय्यासह अन्य 17 जणांविरोधात गुन्हा

प्रतापगड, (उत्तर प्रदेश), – उत्तर प्रदेशात अपक्ष उमेदवार आणि माजी मंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ राजाभैय्या आणि अन्य 17 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समाजवादी पार्टीच्या मतदान प्रतिनिधीला मारहाण केल्याबद्दल या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय दंड संहिता आणि ऍट्रॉसिटीच्या विविध कलमांखाली कुंडा पोलीस ठाण्यामध्ये या सर्वांविरोधातील प्रकरण … Read more

#UP Election 2022: राजाभैय्यांनी केले योगींच्या कारभाराचे कौतुक

कुंडा (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते म्हणून ओळखले जाणारे राजाभैय्या यांनी योगी अदित्यनाथ यांच्या सरकारच्या कार्याचे कौतुक केले आहे. आमदार कुंवर रघुनाथ प्रताप सिंह ऊर्फ राजाभैय्या हे अपक्ष आमदार असले तरी ते राजकीयदृष्ट्या भाजपच्या जवळचे मानले जातात. अलीकडेच त्यांनी स्वत:चा राजकीय पक्षही स्थापन केला असून जनसत्ता दल लोकतांत्रिक असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. … Read more