‘लालबागचा राजा’ मंडळाला पालिकेने ठोठावला ३ लाखांचा दंड

मुंबई – मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्‍तांचे श्रद्धास्थान आहे. आणि गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीच्या चरणी अनेक प्रकारच्या वस्तू व सोन्या-चांदीचे दागिने दान केले जात असतात. उत्सव संपल्यानंतर या मोैल्यवान वस्तूंचा लिलाव केला जातो. यंदा या लिलावातून एकूण 1 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम उभी राहिली असून या संपूर्ण उत्सवात या मंडळाला … Read more

Mumbai Ganesh Visarjan : : लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, पहा व्हिडिओ…..

मुंबई – करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. दरम्यान, दहा दिवसाच्या गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशांच्या नादात भव्य मिववणूक निघाली आहे. मिरवणूमध्ये हजारोंच्या संख्येने … Read more