#T20WorldCup | टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणारी राजलक्ष्मी आहे तरी कोण? नेमकं ती काय काम करते? जाणून घ्या…

Rajalakshmi Arora

Rajalakshmi Arora – टीम इंडियाच्या १५ सदस्यांचा संघ ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी पोहोचला असून सध्या संघ सराव सामने खेळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघासोबत १६ सदस्यांचा स्टाफही ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सहाय्यक प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफही सध्या संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे. संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेल्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या भूमिका सोपवलेल्या आहेत. विशेष म्हणजे या १६ सदस्यीय … Read more