#IPL2023 #SRHvRR : ‘चहल-बोल्ट’ची उत्कृष्ट गोलंदाजी, राजस्थानचा हैदराबादवर ‘रॉयल’ विजय

हैदराबाद :- यशस्वी जयस्वाल, जोस बटलर व संजू सॅमसन यांची अर्धशतकी खेळी व यजुवेंद्र चहल आणि ट्रेन्ट बोल्ट यांची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना द्विशतकी धावसंख्या उभारल्यानंतर राजस्थानने हैदराबादचा डाव 131 धावांवर रोखला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा … Read more