जबरा फॅन.! चाहत्याने उभारले थलायवाचे मंदिर; रोज होती पूजा अर्चा आणि होम हवन….

Rajinikanth – थलायवा उर्फ रजनीकांत (Rajinikanth) यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ‘थलायवर 170′ (Thalaivar 170) असं या चित्रपटाचं नाव असून, सिनेमात थलायवा सोबत महानायक अमिताभ बच्चन देखील झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात आलं … Read more

Rajinikanth : काळा गॉगल, भेदक नजर… रजनीकांतच्या आगामी सिनेमातील फर्स्ट लूक आला समोर

Rajinikanth – थलायवा उर्फ रजनीकांत (Rajinikanth) यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नुकताच सोशल मीडियावर रजनीकांत (Rajinikanth) यांच्या आगामी ‘थलायवर 170′ (Thalaivar 170) या चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचा हा लूक … Read more

थलैवासाठी काहीपण.! ‘जेलर’ पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, कुठे ते वाचा….

मुंबई – साऊथचा सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड ‘जेलर’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज करताच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुन्हा एकदा 72 वर्षीय रजनीकांत अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्सुक व्हाल. … Read more