Dunki OTT : किंग खानचा ‘डंकी’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार…

Shah Rukh Khan : गेले वर्ष बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले. याचे कारण होते शाहरुख खान. ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले आणि भरपूर कमाई केली. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणखी एक नाव चर्चित आले, ते नाव म्हणजे ‘डंकी’. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसले होते. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवीन … Read more

संजय दत्त स्टारर ‘मुन्ना भाई 3’ रिलीज होणार ?

Sanjay Dutt  – आजकाल राजकुमार हिरानी त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला शाहरुख खान स्टारर ‘डिंकी’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा इमोशनल चित्रपट सर्वांची मने जिंकत आहे. अशात, हिराणी यांनी संजय दत्त अभिनीत त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुन्ना भाई’ फ्रेंचायझीच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या इंस्टॉलमेंटबाबत रोमांचक अपडेट शेअर केले आहे. अलीकडेच वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजकुमारानी हिरानी यांनी ‘मुन्ना … Read more

Dunki Movie : राष्ट्रपती भवनात ‘डंकी’चे स्पेशल स्क्रिनिंग; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती !

dunki movie : आजकाल सिनेमागृहात एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे शाहरुख खान…. (shah rukh khan) आधी ‘पठाण’, नंतर ‘जवान’ आणि आता ‘डंकी’ (dunki) मधून किंग खानने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अलीकडेच शाहरुख खान (shah rukh khan) मन्नतच्या टेरेसवर आला आणि … Read more

‘डंकी’ रिलीज होण्यापूर्वीच राजकुमार हिरानींची मोठी घोषणा; वेबसीरिजमध्ये प्रसिद्ध अभिनेता दिसणार मुख्यभूमिकेत

Entertainment : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या (ShahRukh Khan) ‘डंकी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. जवान, पठाण या सुपरहिट चित्रपटानंतर शाहरुख त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच राजकुमारने … Read more

Vicky Kaushal : डंकीमध्ये राजकुमार हिरानी यांनी विकी कौशलाच का दिली ‘ती’ खास भूमिका? वाचा…

Vicky Kaushal : विकी कौशल ( Vicky Kaushal ) आणि राजकुमार हिरानी ( Rajkumar Hirani ) या अभिनेत्या-दिग्दर्शक जोडीमध्ये खरोखरच एक खास बंध आहे, जो आपल्याला ‘संजू’मध्ये स्पष्टपणे दिसला. विकीने त्याच्या अभिनयाने आणि अप्रतिम गुजराती उच्चारणाने चित्रपटातील त्याचे पात्र कमालीचे जिवंत केले होते. ही केवळ सुरुवात होती कारण प्रेक्षकांना ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकदा डंकीत … Read more

शाहरुख खानचा वाढदिवस होणार खास; चाहत्यांना मिळणार मोठे गिफ्ट

BOLLYWOOD : बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपट सुपरहिट ठरला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटानंतर आता शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र येत्या 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखचा 58 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त चाहत्यांना तो मोठे गिफ्ट देणार आहे. शाहरुखच्या डंकी … Read more

Munna Bhai 3 : मुन्ना भाई आणि सर्किटची जोडी पुन्हा दिसणार एकत्र

entertainment news – डॉ. अस्थाना ते सर्किटपर्यंत… या सर्व नावांचा उल्लेख केल्यावर फक्त ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटाचे नावच लोकांच्या मनात येते. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने संजय दत्तची ढासळणारी कारकीर्द पुन्हा रुळावर आणली. यासोबतच राजकुमार हिरानी यांनी बॉलिवूडला अशी जोडी दिली, ज्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक आहे. ही जोडी होती मुन्ना भाई … Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर येणार शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट

मुंबई – दिग्दर्शक राजकुमार हिरानी शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकपासून ते चित्रपटाच्या कथेपर्यंत सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी लवकरच डंकीचा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, निर्माते दिवाळीच्या मुहूर्तावर टीझर रिलीज करण्याची तयारी … Read more

आमिर खान आणि राजकुमार हिराणी पुन्हा येणार एकत्र

मुंबई  – बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. या चित्रपटांमध्ये मुख्यभूमिकेत आमिर खान होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर पुन्हा एकदा आमिर आणि राजकुमार हिराणी एकत्र येणार आहेत. एका चरित्रपटावर हे दोघे काम करणार आहेत. या चित्रपटात … Read more

‘…पण मी कधीच तक्रार केली नाही’; तापसी पन्नूने बॉलीवूडमधील भेदभावावर व्यक्त केले स्पष्ट मत

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने अनेक चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिच्या बॉलीवूडमधील करिअरला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूड इंडस्ट्रीवर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत तापसी म्हणाली की, “इंडस्ट्रीत काम करताना माझ्याबरोबर अनेकदा भेदभाव करण्यात … Read more