Sudha Murty । सुधा मूर्ती यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली

Sudha Murty । सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी आज गुरुवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी त्यांना संसद भवनातील त्यांच्या चेंबरमध्ये शपथ दिली. यावेळी सभागृह नेते पियुष गोयल उपस्थित होते. तसेच सुधा मूर्ती  यांचे पती एनआर नारायण मूर्ती देखील यावेळी उपस्थित होते. #RajyaSabha Chairman Jagdeep Dhankhar administers oath to the newly … Read more

कपाटात ठासून भरलेले पैसे मोजता मोजता मशीनही बंद पडल्या, आतापर्यंत मिळालेले ‘300 कोटी’

Dheeraj Sahu  – झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणी रोकड शोधण्याची गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. धीरज साहू आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर आयकर छाप्यात आतापर्यंत 300 कोटी रुपये वसूल करण्यात आले असून या रकमेत वाढ होत आहे धीरज साहूच्या झारखंड, ओडिशा आणि कोलकाता येथे छापे टाकण्यात आले आहेत. धीरज साहूच्या अर्धा डझन ठिकाणांवर … Read more

मविआ सरकारचे चारही उमेदवार निवडून येतील – प्रफुल पटेल

मुंबई – गेली 32 वर्षे महाराष्ट्रातील जनतेच्या आणि पक्षातील नेत्यांच्या आशीर्वादानेच मी राजकारणात सतत कार्यरत आहे. यातून देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामे करण्याची संधी मला मिळाली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी केले. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी(दि.30 मे) विधान भवन, मुंबई येथे आपला अर्ज सादर केला.  … Read more

…म्हणून संभाजीराजे छत्रपतींनी सपत्नीक घेतले जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन

पुणे (प्रतिनिधी) – राज्यसभा खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्नीक श्री क्षेत्र जेजूरी येथे येऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी घराण्याच्या कुळाचाराप्रमाणे ते अनेक विधीमध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती हे दोघेही लग्नाच्या २५ व्या वाढदिवसा नंतर जेजुरी दर्शन साठी आले होते.  

अबब…पेट्रोलवर किती आहे कर

नवी दिल्ली – जागतीक बाजारात क्रुडचे दर वाढत असल्याचे कारण सांगून भारतातील तेल कंपन्या गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरात एकतर्फी वाढ करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मनात असंतोष वाढत आहे. त्याचबरोबर ही दरवाढ गरजेपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ  नेते सुब्रम्हण्यन स्वामी यांनी सांगितले आहे. पिळवणुकीलाही काही मर्यादा असतात असे स्वामी यांनी म्हटले आहे. … Read more

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार ‘संजय सिंह’ यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अमेठीतील नेते व राज्यसभा सदस्य संजयसिंह यांनी आज भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. संजयसिंह यांच्यासह त्यांच्या पत्नी व कॉंग्रेस नेत्या अमितासिंह यांनी सुध्दा भाजप पक्षात प्रवेश केला आहे. Former Congress Rajya Sabha MP Sanjay Singh & his wife, Amita Singh (former chairperson all India Professional … Read more