“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून … Read more

Raksha Khadse | Eknath Khadse : सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर एकनाथ खडसे भावुक; म्हणाले…..

Raksha Khadse | Eknath Khadse : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा … Read more

मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी; महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना आला पंतप्रधान कार्यालयातून फोन

Murlidhar Mohol|  पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी आज तिसऱ्या आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. यासाठी दिल्लीत जय्यत तयारी करण्यात आली आहे.संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यात राज्यातील काही नेत्यांनीही मंत्रीपद मिळण्याची … Read more

राज्यातील ‘या’ महिला खासदाराचा केंद्रीय मंत्रिमंडळात होणार समावेश ; फोन आल्यानंतर म्हणाल्या…

Raksha Khadse ।

Raksha Khadse । भाजप प्रणित एनडीएने बहुमत मिळवलंय त्यानंतर आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राज्यातील अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महिला खासदार रक्षा खडसे यांना फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे … Read more

रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव – रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आज रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी जळगावात मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे तर जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांनी सकाळीच … Read more

“नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणणार”; रक्षा खडसेंचे मोठे विधान

जळगाव – एकनाथ खडसे तर आता भाजपमध्ये येत आहेतच, त्यानंतर रोहिणी खडसे भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे विधान भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना भाजपमध्ये घेतले जाईल, असेही त्या म्हणाल्या. रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेबाबत रक्षा खडसे म्हणाल्या की, रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा … Read more

रावेरमध्ये शरद पवारांची डोकेदुखी वाढणार ; ‘हा’ बडा नेता बंडाच्या तयारीत, निवडणूक लढण्यावर ठाम, ‘या’ दिवशी अर्ज दाखल करणार

Santosh Chaudhary ।

Santosh Chaudhary । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडण्यास केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असले तरी राज्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. यामध्ये शरद पवार यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात मविआकडून माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. मात्र … Read more

“एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा” ; पक्षात येण्याअगोदरच खडसेंवर ‘या’ भाजप नेत्याची सडकून टीका

Girish Mahajan on Eknath Khadse ।

Girish Mahajan on Eknath Khadse । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दिग्गज नेत्याची पक्ष बदलाच्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे शरद पवार गटाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ … Read more

Lok Sabha Election 2024 । भाजपच्या बैठकीत रक्षा खडसे-कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी; भाजपमधील वाद चव्हाट्यावर

Lok Sabha Election 2024 – पक्षाच्या बैठकीत भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली आहे. मंत्री गिरीश महाजन हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासमोर एका पदाधिकाऱ्याने रक्षा खडसे यांना प्रश्न विचारले अशी माहिती आहे. भाजपच्या बैठकीतील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव घेतात मात्र मंत्री … Read more

एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का?, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई – गेल्या वर्षी  भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  अलीकडेच खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु शाह यांच्याशी भेट झाली नाही मात्र फोनवरून दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली … Read more