काकाच्या प्रचारासाठी आलेल्या राम चरणचे धक्काबुक्कीत फाटले कपडे; Video व्हायरल….

Ram Charan | Political Campaign | Pawan Kalyan : साऊथचा सुपरस्टार ‘राम चरण’ हा अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याच्यावर वडिलांच्या स्टारडमची छाया पडली नाही आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘आरआरआर’ या चित्रपटाद्वारे राम चरण जागतिक स्टार बनला आहे. त्याच्यावर चित्रित केलेल्या नाटू नाटू या गाण्याला 2023 मध्ये ऑस्कर मिळाला होता. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी … Read more

राम चरणने केली नव्या चित्रपटाची घोषणा; ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकासोबत करणार काम

Ram Charan New Film|

Ram Charan New Film|  दाक्षिणात्य अभिनेता राम चरण सध्या प्रसिध्द्धीच्या झोतात आहे. त्याच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. देशभरात त्याचे लाखो चाहते आहेत. चाहते देखील त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतेच होळीनिमित्त सोमवारी राम चरणने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. राम चरणने काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरसोबत त्याचा आगामी चित्रपट … Read more

350 कोटीचा बजेट असलेला ‘गेम चेंजर’ चित्रपटातील राम चरणचा फोटो झाला लीक

ram charan

 Ram Charan । साऊथ अभिनेता राम चरणचे चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे. 2022 मध्ये, तो RRR मध्ये दिसला होता, जो एक ब्लॉकबस्टर ठरला. त्याच वर्षी तो ‘आचार्य’ नावाच्या चित्रपटातही दिसला होता. सध्या तो पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्याच्या तयारीत व्यस्त आहे. बऱ्याच दिवसांपासून तो त्याच्या आगामी ‘गेम चेंजर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या … Read more

शाहरुख खानने साऊथच्या सुपरस्टारला म्हटले ‘इडली-वडा’; चाहते संतापले

srk

Shah Rukh Khan on Ram Charan । गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग फंक्शन्सची बरीच चर्चा झाली. या सेलिब्रेशनमध्ये देशातील आणि जगातील सर्व दिग्गज व्यक्तींसह बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. यादरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अनेक परफॉर्मन्सही दिले. या सगळ्यात शाहरुख खान या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये साऊथचा सुपरस्टार राम … Read more

‘हनुमान’च्या दुसऱ्या भागात ‘हा’ सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेता साकारणार श्रीरामाची भूमिका

Entertainment: ‘हनुमान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांना याच्या सीक्वेलची उत्सुकता लागली आहे. यातच आता या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘हनुमान 2’मध्ये दाक्षिणात्य अभिनेता राम चरण श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असल्याची  चर्चा रंगली आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित या सिनेमात राम चरण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हनुमान 2’ … Read more

Ram Charan : मुख्यमंत्री शिंदेंकडून साऊथ स्टार राम चरणचं खास स्वागत; भेटीचे फोटो व्हायरल….

Ram Charan : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि त्याची पत्नी उपासना (Upasana Kamineni) सध्या मुंबईत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्यानं पत्नी आणि मुलीसोबत मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं होत. मंदिरातील राम, उपासना आणि कालिन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, आज राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी महाराष्ट्राचे … Read more

मुली आणि पत्नीसह अभिनेता राम चरण महालक्ष्मी चरणी नतमस्तक !

Ram Charan – अनेकदा साऊथ स्टार आपल्या अभिनयासोबत त्यांच्या दिलदार स्वभावासाठी देखील ओळखले जातात. अभिनेता रामचरण हे त्यातीलच एक नाव. मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा असूनही रामचरण नेहमी साधा आणि ग्राउंड टूअर्थ असल्याचे पाहायला मिळते. रामचरण हा सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता असून, त्याचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या घरात आहे. रामचरण याचा ‘आर आर आर’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट … Read more

अल्लू अर्जुनने केले ‘मतदान’, Jr NTR रांगेत उभा.. तेलंगणा मतदानात दिसली ‘स्टार पॉवर’

Assembly Elections 2023 :  तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 119 जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीत 2290 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. संपूर्ण राज्यातील लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी येत आहेत. अशात टॉलिवूड स्टार्सनेही मतदान केले आहे. आपल्या मतांचा योग्य वापर करण्यासाठी टॉलिवूड स्टार्सही मतदान केंद्रावर … Read more

south movie news : राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटातील गाणे झाले ‘लीक’

entertainment news  – राम चरणचा बहुप्रतिक्षित ‘गेम चेंजर’ हा चित्रपट अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या जरगंडी जरागंडी गाणे गाण्याची 30 सेकंदांची ऑडिओ क्लिप लीक झाली होती, ज्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर निर्मात्यांनी विलंब न लावता पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच्या सर्जनशील कार्याचे रक्षण करण्यासाठी आणि बौद्धिक संपदा अधिकारांची तत्त्वे राखण्यासाठी, … Read more

तमन्नाकडे आहे जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा ! ‘या’ खास व्यक्तीने दिलं होत गिफ्ट

मुंबई – साऊथ स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया नुकतीच लस्ट स्टोरीमध्ये दिसली. या चित्रपटात ती अभिनेता विजय वर्मासोबत दिसली होती. दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली आणि अनेक इंटिमेट सीन्सही दिले ज्यामुळे दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र आता तमन्ना तिच्याकडे असलेल्या एका खास डायमंडमुळे चर्चेत आली आहे. तमन्ना भाटियाकडे जगातील सर्वात महागडे दागिने आहेत. तिच्याकडे जगातील पाचव्या … Read more