तमन्नाकडे आहे जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा ! ‘या’ खास व्यक्तीने दिलं होत गिफ्ट

मुंबई – साऊथ स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया नुकतीच लस्ट स्टोरीमध्ये दिसली. या चित्रपटात ती अभिनेता विजय वर्मासोबत दिसली होती. दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली आणि अनेक इंटिमेट सीन्सही दिले ज्यामुळे दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र आता तमन्ना तिच्याकडे असलेल्या एका खास डायमंडमुळे चर्चेत आली आहे. तमन्ना भाटियाकडे जगातील सर्वात महागडे दागिने आहेत. तिच्याकडे जगातील पाचव्या … Read more