पिंपरी | देहू परिसरात रमजान ईद उत्साहात

देहूरोड, (वार्ताहर) – देहू, देहूरोड परीसरात रमजान ईद निमित्त विविध पक्ष, सामाजिक संघटना, प्रतिष्ठाण, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुस्लीम बांधवांना गळाभेटी घेत आणि शुभेच्छा देत मोठया उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. महिनाभर रोजा केल्यानंतर गुरूवारी मुस्लीम बांधवांनी मोठय़ा उत्साहात रमजान ईद साजरी केली. एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. देहूरोड शहरातील इदगाह मैदानामध्ये सामूहिक नमाजाचे … Read more

Pune : रमजान ईद बंदोबस्तासाठी शहर पोलीस दलातील 23 अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे – रमजान ईद बंदोबस्तासाठी पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या पोलीस आयुक्तालयातंर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 9 सहायक पोलीस निरीक्षक, 11 उपनिरीक्षक आणि 3 पोलीस निरीक्षकांची पदस्थापना करण्यात आलेली आहे. या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले. सहायक पोलीस निरीक्षक (कंसात कोठून कोठे बदली) – 1 – विजय … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘रमजान ईद’ निमित्त शुभेच्छा

मुंबई : पवित्र अशा रमजान महिन्याची सांगता अर्थात ईद-उल-फित्र (रमजान ईद) च्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, रमजान नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा असा सण असतो. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया. नियमांचे काटेकोर पालन करून, सर्वांना आरोग्य … Read more