भाजपचे RRR : राणा, राणे अन् राज ठाकरे; भुजबळांची खोचक टीका

मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा घेत 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता राज ठाकरे यांनी केलेल्या भडकाऊ भाषणानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या अटकेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी टीका … Read more

राणांनी लकडावालाकडून 80 लाख घेतल्याचा तपास ईडीने करावा – छगन भुजबळ

मुंबई – खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर जो आरोप केला आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस, ईडी यांनी हा तपास केला पाहीजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पाच लाख रुपयांची जमीन खरेदी केली म्हणून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. आता तर राणा यांनी 80 लाख रुपये युसूफ लकडावालाकडून घेतले आहेत. लकडावालाकडून एवढी मोठी … Read more

“किरीट सोमय्या भाजपाचे ‘नाच्या’ तर त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत”; शिवसेनेची सडकून टीका

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी  आणि विरोधकांसह  मनसे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच अमरावतीच्या  राणा  दाम्पत्यांच्या प्रकरणामुळे तर राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण मिळत आहे. या सोबतच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने या सर्वात भरीस भर घातली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींचा शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून समाचार घेण्यात … Read more

राणाला भारतात पाठवण्याची बायडेन प्रशासनाची कोर्टात मागणी

वॉशिंग्टन – पाकिस्तानी वंशाचा कॅनडीयन दहशतवादी तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्यात यावे अशी भूमिका अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने लॉस एंजल्स येथील फेडरल कोर्टाच्या सुनावणीच्यावेळी घेतली. भारतात सन 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्याची तेथे गरज आहे असे बायडेन प्रशासनाने कोर्टाला कळवले आहे. 59 वर्षीय राणा याला भारताने या प्रकरणात फरारी आरोपी म्हणून घोषित केले आहे. … Read more

ज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम

चंडीगढ – भाजपची सत्ता असणाऱ्या हरियाणामध्ये मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवरून अस्वस्थता असल्याचे समोर आले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार श्‍यामसिंह राणा यांनी पक्षाला रामराम ठोकला. विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये राणा यांनी मुख्य संसदीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन भाजपमधून बाहेर पडत असल्याचे राणा यांनी नमूद केले. … Read more

तहाव्वूर राणाचा जामीन अर्ज फेटाळला

वॉशिंग्टन – मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात सहभागी असल्याबद्दल फरार घोषित करण्यात आलेला मूळ कॅनडाचा उद्योगपती तहाव्वूर राणा याने केलेला जामीन अर्ज अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळला आहे. डेव्हिड कोलमन हेडलीचा बालपणचा मित्र असलेल्या राणाला भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून 10 जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात सहभागी असल्याबद्दल त्याला भारतात फरार घोषित … Read more