तब्बल 17 वर्षांनंतर पडद्यावर एकत्र दिसणार सलमान आणि राणी

मुंबई – अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या आकर्षक स्टाईलने चाहत्यांची मने जिंकतो. सलमानला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्हीपैकी पाहून त्याच्या चाहत्यांचा संयम सुटतो. अलीकडेच राणी मुखर्जीच्या मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये सलमान दिसला होता. यावेळी त्यांनी राणी मुखर्जीसोबत क्लिक केलेले काही फोटो पाहायला मिळाले. आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर किक २ ट्रेंड सुरू … Read more

अहो आश्चर्यम्! केवळ 20 इंच लांबीची गाय; बांग्लादेशच्या ‘राणी’ची गिनीज बुकात नोंद

ढाका : जगभरातल्या आश्चर्यकारक गोष्टींची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ठेवली जाते. या रेकॉर्डमध्ये जगातील वेगळ्या गोष्टी यामध्ये पाहायला मिळतात. सध्या बांग्लादेशातील अशाच एका वेगळ्या आणि आश्चर्यकारक असलेल्या गाईची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. बांग्लादेशात काही दिवसांपूर्वी राणी नावाच्या एका प्रसिद्ध गाईचे आकस्मित निधन झाले होते. या गाईची लांबी केवळ 20 इंच म्हणजे … Read more

२० इंच उंचीची जगातील सर्वात लहान गाय

ढाका –  बांगलादेशात सध्या एका गायीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे . कारण ही गाय जगातली सर्वांत चिमुकली गाय आहे . या गायीचं नाव राणी असून भुत्ती जातीची किंवा भुतानची ही 23 महिन्यांची गाय अवघी 51 सेंटिमीटर म्हणजे 20 इंच उंच आहे.या गायीचे वजन 28 किलो आहे बांगलादेशची राजधानी ढाका शहरानजीक असलेल्या छारीग्रामजवळ एका … Read more