Ranji Trophy 2024 : अन्… तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईनं जिंकला करंडक

Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेर मुंबईने गेल्या ८ वर्षांचा दुष्काळ संपवला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत विदर्भचा पराभव करून ४२ व्यांदा विजेतेपद पटकावले. यापूर्वी मुबंईने २०१५-१६ मध्ये विजेतेपद मिळवले होते. मुंबईचा संघ ४८ व्यांदा रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. तर विदर्भाने … Read more

Ranji Trophy 2024 Final : मुंबईचे विक्रमी 42वे विजेतेपद! विदर्भाची झुंज अपयशी…

Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना झाला. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या … Read more

Ranji Trophy 2023-24 (Final) : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, मुंबईनंतर विदर्भचीही घसरण, ठाकूरची चमकदार कामगिरी…

Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final, 1st day Stumps : गेल्या काही महिन्यांपासून खेळण्याबाबत अनेक वादविवाद झालेल्या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने … Read more

#RanjiTrophy2024 #VIDvMP #SF1 : विदर्भाने केलं मध्यप्रदेशचे स्वप्नभंग, 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईशी होणार विजेतेपदाची लढत…

Ranji Trophy 2024 Semi-Final 1 ( #VIDvMP ) : – रणजी ट्रॉफी 2024 च्या विजेतेपदाच्या सामन्यात मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. मुंबईने पहिल्या उपांत्य फेरीत तामिळनाडूचा धुव्वा उडवत आधीच थाटात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्याचा निकाल 3 दिवसात लागला.  तर, दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाने 2021-22 च्या चॅम्पियन मध्य प्रदेशला … Read more

#RanjiTrophy2024 : मुंबई संघाचा दबदबा कायम..! विक्रमी 48व्यांदा अंतिम फेरीत धडक, ‘शार्दुल ठाकूर’ ठरला विजयाचा हिरो….

Mumbai Beat Tamil Nadu Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्या अंतिम फेरीतील संघाचे नाव निश्चित झाले आहे. रणजी ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई आणि तामिळनाडूचे संघ आमनेसामने होते. हा सामना मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मैदानावर खेळला गेला आणि तीन दिवसांत संपला. या सामन्यात मुंबईने तामिळनाडूचा एक डाव … Read more

Ranji Trophy SemiFianl 2 : बीसीआयच्या करारातून वगळल्यानंतरही ‘हा’ खेळाडू फलंदाजीत ठरतोय फ्लाॅप, फक्त 3 धावा करून परतला तंबूत….

Ranji Trophy 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला. अलीकडे अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक करारातूनही बाहेर फेकले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्याने अय्यर चर्चेत होता. मात्र आता तो रणजी स्पर्धेतून मैदानात परतला आहे. पण हे पुनरागमन अय्यरसाठी चांगले … Read more

Manoj Tiwary : ‘रणजी करंडक’ स्पर्धेवरील भाष्य मनोज तिवारीला भोवले, BCCI ने केली मोठी कारवाई….

Former India player Manoj Tiwary on Ranji Trophy :- बीसीसीआयने भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारीवर मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी मनोज तिवारीने रणजी करंडक स्पर्धा बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच हा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या भारतात रणजी स्पर्धा खेळवली जात आहे. मनोज तिवारी रणजी स्पर्धेत बंगाल … Read more

Ranji Trophy 2024 : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ 8 संघांमध्ये होणार चुरशीची स्पर्धा…

Ranji Trophy 2024 Quarter Final Fixtures :  रणजी करंडक 2024 #RanjiTrophy ही सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा सध्या भारतात खेळवली जात आहे. यंदाच्या मोसमात ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. 5 जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 38 संघांपैकी 30 संघ बाद झाले आहेत. आता अंतिम आठ … Read more

Ishan Kishan : फटकारल्यानंतरही इशानचा ‘बीसीसीआय’शी पुन्हा पंगा; BCCI मोठी कारवाई करणार का?

Ishan Kishan & BCCI :- इशान किशनने रणजी स्पर्धेत खेळण्यापासून पुन्हा एकदा माघार घेतली आहे. आता त्याने थेट बीसीसीआयशीच पंगा घेतल्याने त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देशांतर्गत रणजी तसेच अन्य स्पर्धांमध्ये इशान झारखंडकडून खेळतो. सध्या भारतात सुरु असलेल्या रणजी स्पर्धेच्या एलिट गटाची अखेरची साखळी फेरी शुक्रवारपासून सुरु झाली. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने … Read more

Ishan-Hardik Controversy : ‘इशान किशन’प्रमाणे ‘हार्दिक पांड्या’बाबत BCCI कठोर का नाही? दोन्ही खेळाडूंबाबतचा दृष्टिकोन वेगळा…

Why No Ranji Trophy Mandate For Hardik Pandya | इशान किशनप्रमाणे हार्दिक पंड्याही रणजी ट्रॉफी खेळत नाही. पण बीसीसीआयचा दोन्ही खेळाडूंबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे. रणजी न खेळणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआय कठोर कारवाई का करत नाही? रणजी ट्रॉफी न खेळणाऱ्या (Ishan-Hardik Controversy) टीम इंडियाच्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र … Read more