थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं

नागठाणे – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधीच्या आयकर नोटीसा बजावल्या गेल्या. तेव्हा महाराष्ट्रातील थोर नेते कृषीमंत्री होते. असे असताना आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही, असा सवाल सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ही जनता वाडगं घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे अशी त्यांची भावना होती. आधी अडचणीत आणायचं आणि … Read more

पवारांनी कधीही छत्रपतींचे नाव घेतले नाही

वडूज – शरद पवारांनी कधीही छत्रपतींचे नाव घेतले नाही. मात्र, जातीपातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले, असा घाणाघात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला. माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कातरखटाव येथील कोपरासभेत ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, धनंजय चव्हाण, सदाशिव खाडे, विक्रम कदम, सोमनाथ भोसले, विशाल बागल, अजित सिंहासने, अमोल बागल, … Read more

रणजितसिंहांना फलटणमधून एक लाख मताधिक्य मिळेल

फलटण – पाणी, रेल्वे, एमआयडीसी, रस्ते आदी केलेली मोठी विकासकामे पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, असा विश्वास फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. माढा लोकसभा मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचंड रॅलीत ते बोलत होते. रॅलीचा शुभारंभ … Read more

औद्योगिक विकासासाठी शशिकांत शिंदेंना साथ द्या

सातारा –  सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने आज मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी औद्योगिक विस्ताराला संधी असतानाही पूर्वीच्या लाेकप्रतिनिधींना उद्योगधंदे आणता आले नाहीत. औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी कामगाराची, उद्योगधंद्यांची जाण असणाऱ्या आ. शशिकांत शिंदे यांना लाेकसभेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांच्या सुविध्य पत्नी सौ. वैशाली शिंदे यांनी केले. … Read more

कोरेगावातील पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीचा पुढाकार

कोरेगाव – शहरात तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई जाणवत असून, ती येत्या एक ते दोन दिवसात संपुष्टात येणार आहे. नगरपंचायतीने कठापूर येथील पंपहाऊससाठी नवीन पंप खरेदी केला आहे. त्याची जोडणी केली जात असून, लवकरच पाणी समस्येतून मार्ग काढला जात आहे. कोरेगावला भविष्यात कधीही पाणी टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा समितीचे पदसिध्द सभापती … Read more

माढ्यात राजकीय घडामोडींना वेग ! उत्तम जानकरांना भाजपकडून आमदारकीची ऑफर ; 19 एप्रिलला मोठा निर्णय घेणार

Uttam Jankar ।

Uttam Jankar । माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. कारण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेले उत्तम जानकर यांना थेट आमदारकीची ऑफर देण्यात आली. मात्र तरीही जानकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला लांब ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपच्या अडचणी तशाच असल्याचे दिसतंय. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर … Read more