Ranji Trophy 2024 (Quarter-final) : सर्फराजचा भाऊ मुशीरची चमकदार कामगिरी, पदार्पणाच्या सामन्यातच झळकावले धमाकेदार शतक…

Ranji Trophy 2024 Quarter-final Match, Musheer Khan Century : अलीकडेच सर्फराज खानने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण केले. सर्फराज खानने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नास धावांचा टप्पा पार करून एक विशेष विक्रम केला. त्याच वेळी, आता सर्फराज खानचा भाऊ मुशीर खाननेही आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत दमदार कामगिरी केली आहे. वास्तविक, मुशीर खानने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व … Read more

Ranji Trophy 2024 : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ 8 संघांमध्ये होणार चुरशीची स्पर्धा…

Ranji Trophy 2024 Quarter Final Fixtures :  रणजी करंडक 2024 #RanjiTrophy ही सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा सध्या भारतात खेळवली जात आहे. यंदाच्या मोसमात ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. 5 जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 38 संघांपैकी 30 संघ बाद झाले आहेत. आता अंतिम आठ … Read more

#RanjiTrophy #MAHvMAN : महाराष्ट्राचा मणिपूरवर डावाने विजय….

सोलापूर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने मणिपूरचा तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि ६९ धावांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून सिद्धेश वीर व हितेश वळुंज यांनी मणिपूरच्या फलंदाजीची वाताहत केली. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणारा अंकित बावणे सामन्याचा मानकरी ठरला. या सामन्यात मणिपुरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली होती. त्यांचा पहिला डाव हितेश वळुंज … Read more

#RanjiTrophy #MAHvMAN Day 1 : मणिपूरचा डाव गडगडला, महाराष्ट्र दिवसअखेर 3 बाद 123 धावा

सोलापूर – हितेश वळूंज व प्रदीप दाढे यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीसमोर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान महाराष्ट्राने मणिपूरला पहिला डाव अवघ्या १३७ धावांवर गुंडाळला. दिवसातील उर्वरीत खेळात महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावात ३ गडी गमावून १२३ धावा केल्या आहेत. आता ते केवळ १४ धावांनी पिछाडीवर आहेत. Stumps Day 1: Maharashtra – 123/3 in 32.3 … Read more

Ranji Trophy 2023 : बंगालला नमवून सौराष्ट्राने ‘रणजी करंडका’वर कोरलं नाव

कोलकाता – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मानाची समजली जात असलेली रणजी करंडक स्पर्धा सौराष्ट्रने जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत सौराष्ट्रने बंगालचा 9 गडी राखून पराभव केला. दोन्ही डावांत मिळून 9 गडी बाद केलेला सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सामन्याचा मानकरी ठरला. गेल्या तीन मोसमातील सौराष्ट्रचे हे दुसरे विजेतेपद ठरले. या सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकत बंगालला … Read more

Ranji Trophy 2023 #SF2 : सौराष्ट्र अंतिम फेरीत; बंगालशी रंगणार विजेतेपदाची लढत

बंगळुरू – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान कर्नाटकचा पराभव करत सौराष्ट्रने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता विजेतेपदासाठी त्यांची बंगालशी लढत रंगणार आहे. अंतिम लढत येत्या 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. Saurashtra Won by 4 Wicket(s) (Qualified) #KARvSAU #RanjiTrophy #SF2 Scorecard:https://t.co/8OeQkBMTBX — BCCI Domestic (@BCCIdomestic) February 12, 2023 या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकने … Read more

रणजी करंडक स्पर्धा : स्टार प्लेअर्स नव्हते, तरीही……

राजकोट – वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने केलेल्या अफलातून कामगिरीच्या व अत्यंत चाणाक्ष नेतृत्वाच्या सौराष्ट्र संघाने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गेल्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिले वहिले विजेतेपद साकार केले. शुक्रवारी संपलेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी बंगालवर पहिल्या डावातील 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर सौराष्ट्राने विजेतेपद मिळविले. विशेष म्हणजे सौराष्ट्राच्या संघाने कोणीही स्टार प्लेअर … Read more

जिगरबाज खेळामुळेच ‘रणजी करंडक’ जिंकलो : जयदेव उनाडकट

राजकोट – कोणत्याही परिस्थितीत अंतिम फेरीचा सामना हातून निसटून द्यायचा नाही, इतक्‍या वर्षांनंतर प्रथमच आपण अंतिम फेरीत पोहोचलो आहोत, तर चषक घेऊनच यायचे, असा दृढ निश्‍चय करत, जिगरबाज खेळ केल्यानेच आम्हाला यावर्षी प्रथमच रणजी करंडकावर आमचे नाव कोरता आले, अशी प्रतिक्रिया रणजी-विजेत्या सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट याने दिली आहे. मागील वर्षी विदर्भाकडून अंतिम फेरीत … Read more

#RanjiTrophy : सौराष्ट्राने रणजी स्पर्धेत 73 वर्षांनी घडविला इतिहास

राजकोट – वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने केलेल्या अफलातून कामगिरीच्या व अत्यंत चाणाक्ष नेतृत्वाच्या सौराष्ट्र संघाने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गेल्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिले वहिले विजेतेपद साकार केले. शुक्रवारी संपलेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी बंगालवर पहिल्या डावातील 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर सौराष्ट्राने विजेतेपद मिळविले. Saurashtra are the @paytm #RanjiTrophy 2019-20 Champions! … Read more

#RanjiTrophy : बंगालवर मात करत सौराष्ट्राने पहिल्यादांच पटकावले विजेतेपद

राजकोट – जयदेव उनादकट याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने शुक्रवारी प्रथमच रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदाच्या लढतीत सौराष्ट्रने बंगालवर पहिल्या डावात घेतलेल्या 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर रणजी करंडक 2019-20 स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला. Winners are grinners! ??@JUnadkat and Co. celebrate Saurashtra’s #RanjiTrophy triumph. ?? Report ? https://t.co/sRmzuHf0mo@paytm #SAUvBEN @saucricket pic.twitter.com/2O40BhajFE — BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, … Read more