बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या…; स्‍वाती मालिवाल यांचे ध्रुव राठी-आपवर गंभीर आरोप

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे प्रचार सुरु झाल्यापासून दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल या चांगल्याच चर्चेत आहेत. आपचे अध्यक्ष आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय्य सहायक बिभव कुमार यांच्यावर स्वाती मालिवाल यांनी मारहाण केल्याचे आरोप केले होते. गेले काही दिवस यावरून स्वाती मालिवाल यांचा संघर्ष सुरु आहे. अशामध्ये … Read more

पुणे जिल्हा | तीन सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंड

लोणी काळभोर, (वार्ताहर) – फिर्यादी व पीडित मुलगी फितूर होऊनही, अल्पवयीन मुलीला मारुन टाकण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी एका वीस वर्षीय तरुणाला 20 वर्षांच्या तीन सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी ठोठावला आहे. याप्रकरणी सूरज सुभाष चव्हाण (वय 20, रा. ता. मुळशी, जि. पुणे; मूळगाव नागेवाडी, ता. … Read more

पुणे | तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, सावत्र बापास २२ वर्षे सक्तमजुरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापास बावीस वर्षांची सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी हा निकाल दिला. ही घटना मे २०२० मध्ये थेरगाव परिसरात घडली. घटनेच्या वेळी पीडित सातवीत … Read more

पुणे | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला वीस वर्षे तुरूंगवास

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वीस वर्षे सक्तमजुरी व साठ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी सुनावली. सुखदेव सिद्धराम बनसोडे (रा. अप्पर इंदिरानगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात अल्पवयीन पीडितेच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना २२ जून २०१९ रोजी घडली. त्या … Read more

न्यायाधिशांवरच लैंगिक अत्याचाराचा आरोप; बलात्कार पीडितेच्या मते कोर्ट चेंबरमध्येच घडली घटना

त्रिपुरा – त्रिपुरातील एका बलात्कार पीडितेने कोर्टाच्या चेंबरमध्ये एका न्यायाधीशाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका वरिष्ठ वकिलाने सांगितले की, धलाई जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गौतम सरकार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने पीडितेच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. या महिलेने आरोप केला आहे की, बलात्काराच्या चौकशीबाबत ती १६ फेब्रुवारी रोजी कमलपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या … Read more

“बलात्कार फक्त स्त्रियांवरच होतो? पुरुषांवर होत नाही का?” लोकसभेत ओवैसी संतापले

नवी दिल्ली : लोकसभेत बुधवारी (20 डिसेंबर) गुन्हेगारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयके मंजूर करण्यात आली. या तिन्ही विधेयकांवर चर्चेदरम्यान जोरदार चर्चा झाली. एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही विधेयकावरील चर्चेदरम्यान काही पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. बलात्कार फक्त महिलांवरच होतो का? पुरुषांवर बलात्कार होत नाही का? असे परखड सवाल त्यांनी लोकसभेत उपस्थित … Read more

बलात्कार पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी करणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई – दत्तक घेतल्यानंतर बलात्कार पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी करणे योग्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे करणे मुलाच्या आणि त्याच्या भविष्याच्या हिताचे नाही. न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या एकल खंडपीठाने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर करताना ही टिप्पणी केली. बलात्कारानंतर मुलगी गरोदर राहिल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने मुलाची डीएनए … Read more

फोटो अन्‌ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिला डॉक्‍टरवर बलात्कार

मुंबई  – मुंबईत एका महिला डॉक्‍टरवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गमदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने यासंदर्भात स्वतः पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल … Read more

5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून ; नराधमाला सुनावली फाशीची शिक्षा

Rape Murder Case: केरळ न्यायालयाने लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत आज (दि. 14) पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अश्वक आलम असे फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. POCSO विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. सोमण यांनी ही शिक्षा सुनावली. अश्वक आलम बिहारचा आहे. त्याने एर्नाकुलममध्ये 28 जुलै रोजी … Read more

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 4 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त आठ दिवस कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पंडित बालाजीराव म्हस्के असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने … Read more