“हल्ली खोका म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात”; रॅपरच्या अटकेवरून अजित पवारांची शिंदे गटावर खोचक टीका

मुंबई :  “चोर आले, ५० खोके घेऊन किती बघा, चोर आले, एकदम ओके होऊन” हे रॅप सोंग सध्या शोषलं मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे रॅप गाणारा तरुण कलाकार राज मुंगसे एका रात्रीत प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्याचं हे रॅप … Read more

‘गली बॉय’ फेम रॅपर ‘MC Tod Fod’ याचे वयाच्या 24व्या वर्षी निधन

मनोरंजन क्षेत्रातून दुख:द बातमी समोर आली आहे. गली बॉय फेम रॅपर धर्मेश परमार उर्फ ​​MC Tod Fod याचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले आहे. धर्मेशच्या मृत्यूची माहिती त्याच्या ‘स्वदेशी मूव्हमेंट’ या बँडने सोशल मीडियावर दिली. धर्मेशचा मृत्यू कशामुळे झाला, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. ​​MC Tod Fod या नावाने प्रसिद्ध असलेला धर्मेश हा … Read more

आयपीएल थिमसॉंगवर रॅपर कृष्णाचा संताप

डिस्नी प्लस व हॉटस्टारने गाण्याची चाल चोरली मुंबई – आयपीएलसाठी थिमसॉंग तयार केले होते. मात्र, त्याची चाल डिस्नी प्लस व हॉटस्टार या कंपन्यांनी ही चाल चोरल्याचा आरोप प्रसिद्ध रॅप सॉंग निर्माता कृष्णा याने केला आहे.  आयपीएलला जास्त लोकप्रियता मिळावी यासाठी मी हे रॅपसॉंग बनवले होते. देख कौन आया वापस, हे रॅपसॉंग मी तीन वर्षांपूर्वीच तयार … Read more