रॅपर कान्ये वेस्टच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी
मुंबई – कान्ये वेस्ट हे अमेरिकन म्युझिक इंडस्ट्रीतील असेच एक नाव आहे, जे नेहमीच चर्चेत असते. कान्येचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य अनेकदा चर्चेत असते. त्यांचे नाव अनेकदा वादात सापडले आहे. कान्येला कॉन्ट्रोव्हर्सी किंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच हा रॅपर पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दरवेळेप्रमाणेच या वेळीही त्याला त्याच्या चुकीची मोठी किंमत चुकवावी … Read more