#Horoscope 1 MARCH 2023 : आजचे भविष्य (1 मार्च 2023 )

मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वृषभ : मतभेदाची शक्‍यता. नवीन हितसंबंध जोडले जातील. मिथुन : कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल. कर्क : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल. सिंह : कंटाळवाना दिवस. कामे विनाकारण लांबतील. कन्या : कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस. तूळ : मजेत वेळ जाईल. सुवार्ता कळेल. … Read more

Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 3 जून 2021)

मेष : नोकरीत विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संपर्क होईल व त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल. वृषभ : महिलांचा कामाचा झपाटा वाखणण्याजोगा असेल. सुवार्ता कळेल. प्रगतीचा वेग उत्तम राहील. मिथुन : नवीन गुंतवणूक करणे गरजेचे होईल. नवीन आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कर्क : महत्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल. सिंह … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 23 एप्रिल 2021)

मेष : जादा सवलती व अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. वृषभ : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. उलाढाल वाढेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल. मिथुन : वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील. कर्क : पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा. सिंह : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य … Read more

Horoscope | आजचे भविष्य (सोमवार : 19 एप्रिल 2021)

मेष मंगळासारखा आक्रमक ग्रह तुमच्या राशीस्वामी असल्याने व्यवसायात अचूक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदारांच्या हातून उत्तम कामगिरी होईल. कामानिमित्ताने प्रवास योग. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्व कळून येईल. महिलांचा वेळ पाहुण्यांची सरबराई करण्यात जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष दया. विद्यार्थ्यांनी आळशीपणा झटकून अभ्यासाला … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शनिवार : 17 एप्रिल 2021)

मेष कामामध्ये जरी अडचणी आल्या तरी त्यावर मात केल्याशिवाय यश मिळणार नाही. हातामध्ये मिळणाऱ्या पैशाचे गणित मागे पुढे झाल्यामुळे काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंदा व्यवसायात नियोजनबद्ध काम करा. प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवा. नोकरीमध्ये आपले काम पडताळून पाहून मगच ते वरिष्ठांपुढे ठेवावे भावनेच्या भरात तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करु नका. घरामध्ये स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य दयाल. प्रकृतीकडे … Read more

आजचे भविष्य – (24 शुक्रवार -2020)

मेष : भेटीचे योग येतील. उत्साही राहाल. वृषभ : विद्यार्थ्यांना यश मिळेल. चांगला दिवस. मिथुन : राग आवरा. कामात विलंब होईल. कर्क : कॊटुंबिक स्वास्थ मिळेल. प्राधान्य राहील. सिंह : मनाविरुद्ध वागावे लागेल. पैशाची तरतूद करा. कन्या : अपेक्षित कामे होतील. प्रगती होईल. तूळ : घरगुती समारंभ आखाल. कार्यमग्न राहाल. वृश्चिक : आप्तांच्या भेटी होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. धनु : अचूक दिशा सापडेल. पैशाची ऊब … Read more

साप्ताहिक राशी-भविष्य : 15 ते 21 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, मिथुनेत राहू व शुक्र, कर्केत मंगळ, रवी व बुध वक्री, वृश्‍चिकेत गुरु वक्री, धनूमध्ये केतू, शनी वक्री व प्लुटो वक्री तर कुंभेत नेप्च्यून वक्री आहे. ग्रहांची साथ मिळेल. त्यामुळे कामात यशाचे प्रमाण वाढेल. विरोधकांचा विरोध मावळेल. घरात सुवार्ता कळेल. प्रियजनांच्या भेटीने तुमचा उत्साह आनंद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

आजचे भविष्य

मेष : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष राहा. वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील. मिथुन : कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल. कर्क : मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल. सिंह : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील. कन्या : मेजवानीचा योग. घराची सजावट कराल. तूळ : सहजीवनाचा आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश. … Read more

आजचे भविष्य

मेष : सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल. वृषभ : महत्वाची कामे मार्गी लागतील. नवीन सहवासाचे आकर्षण. मिथुन : अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील. कर्क : मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील. सिंह : अपेक्षित चांगली घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल. कन्या : प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील. तूळ : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल. … Read more

साप्ताहिक राशी-भविष्य : 1 ते 7 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, मिथुनेत रवी, शुक्र व राहू, कर्केत मंगळ व बुध, वृश्‍चिकेत गुरु वक्री, धनूमध्ये केतू, शनि वक्री व प्लुटो वक्री तर कुंभेत नेपच्यून आहे. वरील ग्रहमान तुम्हाला कार्यरत ठेवेल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. कामाचा व्याप वाढेल. पैशाची तजवीज होईल. नवीन बातमी तुमचा आनंद व उत्साह द्विगुणीत करेल.