Pune : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. रविवारी सायंकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेताच शहर भाजपने एकच जल्लोष केला. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची बातमी रविवारी सकाळी पुणेकरांना मिळाली. त्यानंतर दिवसभर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या शपथविधी … Read more

Narendra Modi swearing in ceremony : तीन दिवसांसाठी राष्ट्रपती भवनातील चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम रद्द !

Narendra Modi swearing in ceremony – पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीमुळे राष्ट्रपती भवनात ८, १५ आणि २२ जून रोजी राष्ट्रपती भवनाच्या आवारात होणारा पारंपारीक चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभाच्या आधी, दिल्ली पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवनात सुरक्षेचा कसून आढावा घेतला. मोदींना उद्या म्हणजे रविवारी पंतप्रधान … Read more

महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

padma awards 2024 – देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कार-2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी प्रदान करण्यात आले. एकूण 65 पुरस्कार प्रदान झाले असून, यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी संपन्न झालेल्या या भव्य सोहळ्यात, राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती … Read more

१५ मिनिटांत स्फोट होणार..! राष्ट्रपती भवन उडवण्याची धमकी, दिल्ली पोलिसांकडून एकाला अटक

Rashtrapati Bhavan । Delhi Police – राष्ट्रपती भवनात बॉम्ब ठेवला असून पंधरा मिनिटांत त्याचा स्फोट होणार आहे अशी धमकी देणारा एक फोन दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आल्यानंतर पोलिसांची आज एकच धांदल उडाली. पोलिसांनी सगळी यंत्रणा कामाला लावल्यानंतर अखेर या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. रविंद्र तिवारी असे त्याचे नाव असून त्याचा मोबाइल जप्त करण्यात … Read more

Purple Fest : राष्ट्रपती भवनात ‘पर्पल फेस्ट’चे आयोजन

नवी दिल्ली – राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात आज ‘पर्पल फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या दिव्यांगजनांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींनी दिव्यांगजनांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अभ्यागतांसाठी दिवसभरात ‘नो युअर डिसॅबिलिटीज’, ‘पर्पल कॅफे’, ‘पर्पल कॅलिडोस्कोप’, ‘पर्पल लाइव्ह एक्सपिरियन्स झोन’, ‘पर्पल स्पोर्ट्स’ अशा विविध उपक्रमांचे … Read more

Dunki Movie : राष्ट्रपती भवनात ‘डंकी’चे स्पेशल स्क्रिनिंग; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती !

dunki movie : आजकाल सिनेमागृहात एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे शाहरुख खान…. (shah rukh khan) आधी ‘पठाण’, नंतर ‘जवान’ आणि आता ‘डंकी’ (dunki) मधून किंग खानने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अलीकडेच शाहरुख खान (shah rukh khan) मन्नतच्या टेरेसवर आला आणि … Read more

निवडणुका झाल्या तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या शहरात मतदान करणार? नवीन मतदार ओळखपत्राची चर्चा

Rashtrapati Bhavan  – तुम्ही कधी विचार केला आहे का की आता निवडणुका झाल्या तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या शहरात मतदान करतील? राष्ट्रपती मुर्मू दिल्लीतून मतदान करणार आहेत. याचे कारण म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पत्ता आता बदलला आहे. आता त्या राष्ट्रपती भवनात राहतात, त्यामुळे नवीन पत्त्यासह मतदार ओळखपत्र त्यांना देण्यात आले आहे. याआधी मतदार ओळखपत्रावर … Read more

Rashtrapati Bhavan : भारतीय परराष्ट्र सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली :- भारतीय परराष्ट्र सेवेतील (2022 ची तुकडी) परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (1 ऑगस्ट, 2023) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी यापेक्षा अधिक उत्तम वेळ असू शकत नाही असे या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. जागतिक प्रगतीचा प्रेरणास्रोत म्हणून तसेच जागतिक प्रशासनातील एक बुलंद आवाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची भूमिका … Read more

राष्ट्रपती भवनाच्या आवारातील अमृत उद्यानाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या आवारातील मुघल गार्डनचे नामकरण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत उद्यान असे करण्यात आले आहे. या उद्यानात ट्यूलिप आणि गुलाबाच्या फुलांच्या अनेक दुर्मिळ जाती उपलब्ध आहेत. अगदी काळ्या आणि निळ्या रंगाचे गुलाब देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. मुख्य उद्यानाचा भाग, टेरेस उद्यान, लॉंग उद्यान, परदा उद्यान आणि अर्धवर्तुळाकार उद्यान असे … Read more

राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात झळकला ‘पठाण’ ! पार पडले स्पेशल स्क्रिनिंग

नवी दिल्ली – शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाला सोशल मीडियावर कितीही विरोध झाला असला तरी प्रेक्षकांनी मात्र प्रत्येक थिएटरमध्ये हाऊसफुलचा बोर्ड झळकावला. यामुळे चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. भारतासह विदेशात देखील पठाणची चांगलीच हवा पाहायला मिळते. राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये देखील पठाणचे स्पेशन स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून पठाणच्या रिलीजची सर्वांनाच प्रतीक्षा … Read more