New Parliament Inauguration : देशातल्या ‘या’19 प्रमुख राजकीय पक्षांचा नवीन संसद भवन उद्‌घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

नवी दिल्ली – देशातील 19 प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लोकशाहीचा आत्माच हिरावून घेतला असल्याने आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीत कोणतेही मूल्य दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुर्ण बाजूला ठेवून स्वतः मोदींनीच या … Read more

अग्रलेख : नितीशकुमार यांचे संकेत

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केल्यामुळे राजकारणातील हा महत्त्वाचा चेहरा निवृत्ती घेत आहे की काय, अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत.  भारतीय राजकारणामध्ये पक्षाचा विचार न करता केवळ चेहरा समोर ठेवून त्या चेहऱ्याला महत्त्व देऊन जे मतदार … Read more

Tejashwi Yadav । आरजेडी पक्षाचे सर्वेसर्वा आता तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांची घोषणा

Tejashwi Yadav

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाशी संबंधित कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक बाबींबद्दल यापुढे आता फक्त तेजस्वी यादवच ( Tejashwi Yadav) बोलतील असे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज दिल्लीत पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत जाहीर केले. याचा अर्थ राजदची धुरा आता आपण तेजस्वी यांच्याकडे सोपवली असून तेच आता पक्षाचे सर्वेसर्वा असतील असे सूचित करत … Read more

राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे जाणार?

पाटणा – बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) अध्यक्षाची निवड ऑक्‍टोबरमध्ये होणार आहे. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हेच अध्यक्षपदी कायम राहणार की राजकीय वारसदार असणारे पुत्र तेजस्वी यांच्याकडे सुत्रे सोपवणार याविषयी आता उत्सुकता असेल. लालूंनी 1997 मध्ये राजदची स्थापना केली. तेव्हापासून सलग 11 वेळा ते पक्षाचे अध्यक्ष बनले. मात्र, वयाची पंचाहत्तरी गाठणाऱ्या … Read more

जात प्रमाणपत्रावरून बिहारमध्ये राजकीय कुरघोडी; आता “या” नेत्याची टीका

पाटणा – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षे लष्करात कंत्राटावर आधारित अग्निपथ योजना लागू करण्यात आली नव्हती. लष्करात भरती झालेल्या 75 टक्के युवकांना काढून टाकण्यात येत नव्हते. मात्र राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे कट्टर जातीयवादी सरकार जातीच्या आणि धर्माच्या आधारावर 75 टक्के युवकांना लष्करातून काढून टाकणार आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी … Read more

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; सकाळपासून शरीराची कोणतीच हालचाल नाही

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिना चढताना घसरून पडल्याने त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली होती. अगोदर त्यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता एअर ऍम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीत आणण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळपासून त्यांच्या शरीराची … Read more

RJD नेत्यांनी केली तालिबान्यांची तुलना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी’ म्हणाले,’हे तर भारतामधील तालिबानी’

नवी दिल्ली –  अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर  बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी  तालिबानची तुलना  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली आहे. #WATCH | “….Taliban is not a name but a culture in Afghanistan and in India this RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) is Talibani, nothing else…,” says Jagdanand Singh, Bihar state … Read more

10 लाख नोकऱ्या, शिक्षणावर भर : महागठबंधनचा जाहीरनामा प्रकाशित

नवी दिल्ली – 10 लाख तरूणांना नोकऱ्या, मुलाखतींसाठी मोफत प्रवास आणि जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्‍चर अशी आश्‍वासनांची खैरात करणारा जाहीरनामा राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनने जाहीर केला. या महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि शक्तीसिंग गोहील आदी नेते यावेळी उपस्थित होते. आमचा जाहीरनामा प्राण हमारा, संकल्प बदलाव का हा … Read more

राष्ट्रीय जनता दलाने कवितेतून केली मोदींवर खोचक टीका

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘जॉनी जॉनी येस पापा’  कवितेतून खोचक टीका ट्विटद्वारे केली आहे. ‘जॉनी जॉनी येस पापा’कवितेच्या चालीवर राष्ट्रीय जनता दलान विकास, रोजगार, काळा पैसा, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आने वाले वक़्त में मोदी भक्तों के बच्चे यही कविता पढेंगे ——– Modi modi yes papa Any development? No … Read more

तेज प्रताप यादवांची ‘लालू-राबडी’ या नवीन पक्षाची घोषणा; केली दोन जागांची मागणी

पटना – लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी ‘लालू-राबडी’ या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) कडून शिवहार आणि जहानाबाद या दोन लोकसभा जागांची मागणी देखील केली आहे. #Bihar: Tej Pratap Yadav launches 'Lalu Rabri Morcha' in Patna, says, "We demand two … Read more