राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवारांबाबत सस्पेन्स ! जयंत चौधरी यांनी निवडणूक लढवण्यासाठी आग्रह

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोक दल आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात आघाडी भलेही झाली असली तरी बागपत हा राष्ट्रीय लोकदलाचा बालेकिल्ला कोण लढवणार याबाबत अद्याप सस्पेस कायम आहे. पक्षाचे नेते जयंत चौधरी किंवा त्यांच्या पत्नी चारू चौधरी किंवा पक्षाचा अन्य कोणी कार्यकर्ता यांच्यापैकी नक्की कोण लढवणार याबाबत चर्चा सुरू आहेत. जयंत चौधरी यांनी स्वत:च रिंगणात … Read more

राष्‍ट्रीय लोक दल एनडीएत सहभागी; जयंत सिंह यांची घोषणा

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोक दल नेते जयंत सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिकपणे सहभागी झाल्‍याची घोषणा केली. नड्डा यांनी ‘एक्स’ वर सांगितले की, सिंह यांच्या एनडीएमध्ये सामील होण्याचे मी मनापासून स्वागत करतो आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात ते महत्त्वपूर्ण योगदान … Read more

New Parliament Inauguration : देशातल्या ‘या’19 प्रमुख राजकीय पक्षांचा नवीन संसद भवन उद्‌घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

नवी दिल्ली – देशातील 19 प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लोकशाहीचा आत्माच हिरावून घेतला असल्याने आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीत कोणतेही मूल्य दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुर्ण बाजूला ठेवून स्वतः मोदींनीच या … Read more

सपा-बसपाच्या ब्रेकअपनंतर राष्ट्रीय जनताचेही आघाडीतून काडीमोड?

लखनऊ – बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील युती तात्पुरती तरी संपुष्टात आली आहे. यानंतर आता राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख चौधरी अजित सिंहही आघाडीची साथ सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील सर्वात मोठा मतदारसंघ उत्तरप्रदेशमध्ये भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपा आणि आरएलडी यांनी आघाडी केली होती. परंतु, निवडणुकीत पराभवानंतर बसपाने आघाडीची साथ सोडली आहे. … Read more