नगर – सोलापूर महामार्गवर साकत येथे रस्तारोको

sakat rasta roko

नगर – नगर तालुक्यातील साकतखुर्द येथील तरुणांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ शनिवार (दि. १७) नगर -सोलापूर महामार्ग अडऊन रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये दहिगाव, शिराढोण, वडगाव तांदळी, साकत बुद्रुक, रुईछत्तीसी, वाटेफळ येथून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या तसेच निषेध नोंदवण्यात आला. मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे … Read more

नगर – भिंगार येथील अपघातात माजी सरपंचांचा मृत्यू

नगर – स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापर्यंतच्या रस्त्यावर एका महिण्यात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महामार्गाची दुरावस्था झाल्याने हे अपघात झाले आहे. शुक्रवार (दि.२) रोजी सकाळी दुचाकीस्वार माजी सरपंच सुनील विजयकुमार बेरड यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांसह … Read more

जामखेड : माजी मंत्री सुरेश धस यांना अटक केल्याच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन

जामखेड( प्रतिनिधी) : लोककल्याणासाठी व ऊसतोडणी मंजुरांसाठी संवैधानिक मार्गाने अहोरात्र झटणारे लोकनेते माजी महसूल मंत्री सुरेश धस यांना अटक केल्याच्या निषेधार्थ जामखेड येथिल सुरेश धस मित्रमंडळाच्या वतीने जामखेड येथिल खर्डा चौकात टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सुरेश आण्णा जिंदाबाद राज्य सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता. लोक कल्याणासाठी आणि … Read more