Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

Gold-Silver Rate: आज 19 फेबुवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. एकीकडे सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली असताना चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 62,670 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 76, … Read more

Gold Rates Today : सोने-चांदीच्या किंमतीत बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Gold Rates Today : देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत चढउतार होताना दिसत आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात 200-300 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय जागतिक बाजारातही सोन्याचे दर वाढत आहेत. मागील भावाच्या तुलनेत सोने 200 रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही प्रतिकिलो 300 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या. मुंबई … Read more

Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे नवे दर

Gold Silver Price Today – आज बुधवार देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता. सोन्याच्या किंमतचे भाव 62,950 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. तर एक किलो चांदीची किंमत 76,600 इतकी आहे. मुंबई … Read more

लाल मिरचीच्या दरात वाढ

पुसेगाव  – सध्या सर्वत्र लाल मिरचीच्या दरात वाढ झाल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट आणखीन कोलमडणार आहे. आधीच मागील आठवड्यात पन्नास रुपयाने गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य गृहिणीकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच लाल मिरचीचे दर वाढल्याने गृहिणींमधून प्रचंड नाराजी व्यक्‍त होत आहे. दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्यांना चटके सोसावे लागत आहेत. त्यातच मागील काही महिन्यापासून वातावरणाचा सततच्या बदलामुळे … Read more

महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढ आवश्‍यक

नवी दिल्ली – जागतिक पातळीवर महागाई रोखण्यासाठी व्याजदरात वाढ केली जात आहे. मात्र भारतामध्ये अजूनही रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ केलेली नाही. महागाई रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे असे रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.व्याजदर वाढ म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य असे वर्णन काही राजकीय लोक करतात, ते चुकीचे आहे असे राजन यांनी सांगितले. सध्या … Read more

Gold-silver price : सोने-चांदीचे भाव घसरले; वाचा आजचे १० ग्रॅमचे दर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,३८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, चांदी ६१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग … Read more

सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई –  गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली आहे. आजही 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर … Read more

फळभाज्यांना पावसाचा तडाखा; असे आहेत आजचे ‘दर’

पुणे- जिल्ह्यासह विभागात सुरू असलेल्या पाऊसामुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने आले, टोमॅटो, फ्लॉवर, कोबीच्या भावात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने कारली, दोडका, काकडी, सिमला मिरची आणि घेवड्याची भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव … Read more

Gold Silver Price: सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत घसरण; वाचा नेमके किती रुपयांनी महागले सोने?

मुंबई : गेले काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना पहायला मिळतंय. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद होताना मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात 640 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 1800 रुपयांची घसरण झाल्याचे पहायला मिळाले. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,620 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव … Read more

लस रु. 250 ! केंद्राकडून करोना लसीचे दर निश्‍चित

मुंबई – करोना लसीच्या प्रत्येक डोसमागे खासगी रुग्णालये 250 रुपये आकारू शकतात. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्‍य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आणि प्रशिक्षणात ही माहिती देण्यात आली, असे राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. करोनाची लस देणाऱ्या प्रत्येक व्यक्‍ती आणि प्रत्येक डोस मागे खासगी रुग्णालयांना 100 रुपये सेवा शुल्क आकारता … Read more