…म्हणून लॉकडाऊनमध्ये तरुणांचे कर्ज घेण्याचे वाढले प्रमाण

स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेने तयार केला अहवाल

पुणे शहरातील रस्ते खोदाईचा दर अखेर निश्‍चित

खासगी कंपन्यांना पालिकेची सवलत नाहीच पुणे – खासगी संस्था, मोबाइल कंपन्यांकडून शहरात विविध ओएफसी केबल टाकण्यात येतात. यासाठी रस्त्यांची खोदाई करावी लागते. पण, या दरांत सवलत न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कंपन्यांना खोदाईसाठी आता प्रतिरनिंग मीटर 10 हजार 155 रुपये मोजावे लागणार आहे. तर केंद्र, राज्य शासनाच्या अंगिकृत संस्था, एमएनजीएल, बीएसएनएल, मेट्रो यांना … Read more

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.85% वर

मुंबई – राज्यात आज 8,241  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 15,03,050 करोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.85 % एवढे झाले आहे. तर आज राज्यात 6 हजार 190  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 89,06,826 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,72,858  … Read more

देशभर सोन्याच्या एकाच दरासाठी पुढाकार

मुंबई-विविध कारणांमुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे दर वेगळे असतात. यामध्ये एकसमानता आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मलबार गोल्ड अँड डायमंड या कंपनीने देशभर सोन्याचे एकच दर ठेवण्याची घोषणा केली आहे. हे दर बीआयएस हॉलमार्कच्या 100 टक्‍के शुद्ध सोन्यासाठी उपलब्ध असतील, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांचे हितसंबंध जोपासले जातील, असे कंपनीला वाटते. आम्ही यासाठी बराच गृहपाठ केल्यानंतर … Read more

सणासुदीच्या तोंडावर डाळी कडाडणार

पुणे – ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरात डाळींच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर डाळींच्या जादा साठा तसेच कृत्रिम टंचाई करून भाववाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिला. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये डाळींच्या किमतीमध्ये किलोमागे 20 ते 35 रुपयांची वाढ होत आहे. तूरडाळ प्रति किलो 130 रुपये, तर उडीदडाळ प्रति … Read more

‘या’ क्लासचा रेल्वे प्रवास महागणार

नवी दिल्ली- लाॅकडाऊनचा फटका सगळ्या क्षेत्राला बसला आहे. त्याचा परिणाम अनेक क्षेत्र आता भरुन काढण्याच्या तयारीत आहे. त्यात महत्वाचं म्हणजे आता रेल्वेकडूनही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. रेल्वे प्रवास महागणार आहे. एसी 1मध्ये प्रवास करणा-यांना युजर फी म्हणून 30 रुपये द्यावे लागतील. एसी 2 आणि एसी 3मध्ये प्रवास करणार्‍यांसाठी यूजर फी कमी असेल, तर … Read more

वैद्यकीय ऑक्‍सिजनच्या पुरवठ्याबद्दल दर निश्‍चिती

नवी दिल्ली- देशात कोविड-19 च्या साथीच्या पार्श्‍वभुमीवर वैद्यकीय ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात आणि किफाय्तशीर दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रीय औषध दर नियंत्रक अर्थात “एनपीपीए’ने पुढील सहा महिन्यांसाठी ऑक्‍सिजन सिएंडर आणि द्रवरुप ऑक्‍सिजनचे पुढील सहा महिन्यांसाठीच्या दरांवरील मर्यादा निश्‍चित केली आहे. ऑक्‍सिजनचा पुरवठा नियमित प्रमाणात आणि किफायतशीर दरामध्ये उपलब्ध व्हावा याबाबत केंद्र सरकारच्या सक्षम गट-2 ने याबाबत … Read more

पिंपरी: लघुउद्योग सुरू होण्याचे प्रमाण थेट निम्म्यावर

जिल्ह्यात सन 2019-20 मध्ये केवळ 38 हजार नव्या उद्योगांची नोंदणी पिंपरी – मंदीचा बसलेला फटका आणि उद्योगांसमोर असलेल्या विविध अडचणींमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचे, सूक्ष्म आणि लघुउद्योग सुरू होण्याचे प्रमाण निम्म्याने घटल्याची भीषण बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांचा त्यामध्ये समावेश आहे. वाहन उद्योगात दोन वर्षांपासून असलेली मंदीची … Read more

देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 78 टक्‍क्‍यांहून अधिक

नवी दिल्ली – भारतात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरातही, सातत्याने वाढ होत असून आता हा दर 78.28 टक्‍के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 79,292 रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 38 लाख 59 हजारापेक्षा अधिक झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रिय … Read more

महागाईचा झटका! रेडिरेकनरच्या दरात होणार वाढ

पुणे – राज्य शासनाने घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे, शासनाने रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी राज्यात दि.12 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. राज्यात ग्रामीण भागात सरासरी 2.81 टक्के,मनपा मध्ये 1.02 टक्के आणि नगरपालिकामध्ये 1.29 टक्के वाढ होणार आहे, यामुळे घरे महागणार आहे.