nagar | फळांच्या राजाचे बाजारपेठेत शाहीथाटात आगमन

नगर, (प्रतिनिधी) – मार्च महिना सुरू झाला की नगर शहरात हमखास आंबा दाखल होतो. त्याप्रमाणे नगरच्या बाजारपेठेत आठ दिवसांपासून आंबे दाखल झाले आहेत. मात्र, त्याचे दर पाहता सर्वसामान्यांना सध्या तरी परवडणारे नाहीत. नगर शहरात रत्नागिरी, देवगड हापूस आंबे दाखल झाले आहेत. एक डझन आंबे ७००ते १०००रुपयांत बाजारात मिळत आहेत. दरम्यान, फळांच्या राजाचे नगरच्या बाजारपेठेत शाहीथाटात … Read more

पुणे : कर्नाटक’ समजून रत्नागिरी हापूस जप्त

पुणे –रत्नागिरीच्या नावावर कर्नाटक हापूस आंब्याची विक्री होत असल्याचे प्रकार अनेकदा घडतात. मात्र, बाजार समितीत अजब प्रकारच समोर आला आहे. कर्नाटक हापूस आहे, या संशयातून रत्नागिरी हापूस आंबा जप्त करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. शेतकऱ्याने विनंती करूनही त्याला दमदाटी करण्यात आली, असा आरोप केला जात आहे. शेतकरी महादेव लक्ष्मण काळे यांनी दापोली येथून … Read more

काय…? पुण्याच्या बाजारात रत्नागिरी हापूस आला!; भाव वाचून व्हाल आवाक्‌

मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची पहिली आवक गेल्या वर्षीपेक्षा 15 दिवस आधीच दाखल   पुणे  – गोड, रसदार अशा रत्नागिरी हापूसची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे पंधरा दिवस आधीच ही आवक झाली आहे. मे. नामदेव रामंचद्र भोसले अँड सन्स या पेढीवर आवक झालेल्या पाच डझनाच्या पेटीस तब्बल 25 हजार रुपये भाव मिळाला. … Read more