रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस; काय आहे नेमकं कारण?

Ravindra Waikar|

Ravindra Waikar| मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा वायकर … Read more

आम्ही तुम्हाला अपात्र का करु नये?, रवींद्र वायकर यांना ठाकरे गटाची नोटीस

मुंबई  – शिवसेनेच्‍या ठाकरे गटाकडून महायुतीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना नोटीस पाठविण्‍यात आली आहे. ही नोटीस वकिल असिम सरोदे यांच्‍या वतीने बजाविण्‍यात आली आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्‍या तोंडावर त्‍यांच्‍या अडचणी वाढण्‍याची शक्‍यता आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्‍या बंडखोरीनंतर रवींद्र वायकर हे ठाकरे गटात होते. पण महिनाभरापूर्वी त्‍यांनी ठाकरे गटातून … Read more

“तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय होते”, लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा गौप्यस्फोट

मुंबई  – मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवण्यात आले होते. तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक होते. त्यामुळे जड अंतःकरणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर तर दबाव होताच, पण माझ्या पत्नीचेही नाव गोवल्यांतर माझ्यापुढे पर्याय उरला नाही, असा गौप्‍यस्‍फोट शिंदे गटाचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra … Read more

उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयाला उतरवले रिंगणात; शिंदेंनी उत्तर-पश्चिम मुंबईतून बड्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी

Lok Sabha Election 2024|

Lok Sabha Election 2024|  उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघासाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील नेते रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर महायुतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र … Read more

“….तर मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही”; शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया

Ravindra Waikar ।

Ravindra Waikar । उद्धव ठाकरे यांची साथ सॊडून आमदार रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काल रात्री जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशा दरम्यान वायकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. … Read more

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का.! सर्वात जवळचा आमदार देणार CM शिंदेंची साथ; आज होणार पक्ष प्रवेश

Ravindra Waikar Join Shiv Sena Shinde Group । शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून गळती होण्याचे प्रमाण काही केल्या थांबत नाही. अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर आज … Read more

रविंद्र वायकर मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदने, तक्रारी, गाऱ्हाणी घेवून येत असतात. अशा नागरिकांच्या समस्या समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्‍यकता होती. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हास्तरावर … Read more