WPL 2024 ( #RCBvMI Match 9 ) : आरसीबीविरुद्ध मुंबईचा पहिला विजय; हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत 7 गडी राखून केला पराभव…

WPL Live Cricket Score, RCB vs MI,  Women’s Premier League 2024 : कर्णधार हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सने आरसीबीचा सात गडी राखून पराभव केला आहे. अमेलिया करच्या झंझावाती खेळीच्या बळावर  मुंबईने मानधनाच्या संघाचा 29 चेंडू राखून पराभव केला. या मोसमात मुंबईचा आरसीबीविरुद्धचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी गेल्या मोसमात मुंबईने आरसीबीला दोनदा पराभूत केले होते. त्याचवेळी … Read more

WPL 2024 ( #RCBvMI Match 9 ) :आरसीबीचे मुंबई इंडियन्ससमोर 132 धावांचे लक्ष्य…

WPL Live Cricket Score, RCB vs MI,  Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगचा नववा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. महिला प्रीमियर लीगच्या नवव्या सामन्यात स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 131 धावा केल्या … Read more

#IPL2023 #RCBvMI : कोहली आणि डुप्लेसिसचा झंझावत; RCB चा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय

बंगळुरू – कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांच्या झंझावती अर्धशकती खेळीच्या जोरावर आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मुंबई इंडियन्स वर दणदणीत विजय मिळवला. मुबंई इंडियन्सने दिलेले 172 धावांचे लक्ष्य  रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 16.2 षटकांत 172 धावा करत पूर्ण केले. रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून विराट कोहलीने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत … Read more

#IPL2023 #RCBvMI : तिलक वर्माचा झंझावत; RCB समोर 172 धावांचे लक्ष्य

बंगळुरू – कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर तिलक वर्माने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 171 अशी समाधानकारक मजल मारली. एकवेळ धावांची शंभरी तरी पार करणार का, असे चित्र असताना वर्माने केलेली खेळी बंगळुरूसमोर आव्हान निर्माण करणारी ठरली. बंगळुरूचा … Read more

#IPL2023 #RCBvMI : बेंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

बेंगळुरू :- आयपीएलच्या पाचव्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)शी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात प्रथमच भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या बाजूनं लागला आहे. बेंगळुरूचा कर्णधार फाफ … Read more

#IPL2023 #RCBvMI : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टाॅस जिंकला, कर्णधार डुप्लेसिसने घेतला ‘हा’ निर्णय

बेंगळुरू :- आयपीएलच्या पाचव्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)शी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात प्रथमच भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत. बंगळुरूने गेल्या काही हंगामांत आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे गेल्या … Read more

#IPL2023 #RCBvMI : बंगळुरू-मुंबईत तुल्यबळ लढत अपेक्षित

बंगळुरू – आज रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स हे तुल्यबल संघ येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत. हा समाना सांयकाळी 7.30 वा. सुरू होणार आहे. बंगळुरूने गेल्या काही हंगामांत आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे गेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय लाजीरवाणी राहिली होती. कारण … Read more

#WPL2023 #RCBvMI : अमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा बंगळुरुवर सहज विजय

मुंबई  – अमेलिया केरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबईने यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत थेट स्थान मिळवले आहे. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत बंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मुंबईच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 126 असा रोखला गेला. … Read more

#IPL2021 ( RCBvMI ) : मुंबईला विजयासाठी 166 धावांचे आव्हान

दुबई – कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्समोर विजयासाठी 166 धावा करण्याचे आव्हान ठेवले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर देवदत्त पडीक्कलने निराशा केली. त्यानंतर श्रीकर भरतने कर्णधार कोहलीला सुरेख साथ देत संघाचा डाव सावरला. भरतही स्थिरावला असे वाटत … Read more

#IPL2019 : विजयी लय कायम राखण्याचे बंगळुरूसमोर आव्हान

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वेळ – रा. 8.00 व स्थळ – वानखेडे मैदान, मुंबई मुंबई – आपल्या सातव्या सामन्यात पहिला विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान असून आजचा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास मुंबईचा संघ उत्सूक असणार असून स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवण्यास बंगळुरूचा संघ प्रयत्नशील … Read more