पुणे जिल्हा : बुथमधील लाभार्थी, मतदारांपर्यंत पोहोचा

शिवप्रकाश यांचे आवाहन : बारामतीत भाजपाची बैठक बारामती – बारामती लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी भाजपा पदाधिकारी यांची तातडीची बैठक आयोजित केली. बैठकीमध्ये बूथ आढावा, बूथ समिती कार्यान्वित करून फक्त बुथच नाही तर बुथमधील लाभार्थी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना केले. भारतामधील लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपाचे … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीस शरद पवारांचा नकार; विरोधकांकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी स्वीकारण्यासाठी फोन करुन विनंती

नवी दिल्ली : देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यसभा निवडणूकीनंतर आता देशाचे सर्वोच्च पद राष्ट्रपतीपदाची निवडणुकीचा राजकीय धुरळा उडताना दिसत आहे. दरम्यान, या पदासाठी सर्वात जास्त चर्चेत राहिलेले नाव म्हणजे शरद पवार यांनी या निवडणुकीच्या शर्यतीत आपण नसल्याचे म्हणत. त्यामुळे आता विरोधकांनी दुसऱ्या उमेदवारासाठी हालचाली सुरु केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, … Read more

कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषिमंत्री दादाजी भुसे

भंडारा : 1 जुलै माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 1 ते 7 जुलै 2020 हा सप्ताह कृषी संजीवनी सप्ताह म्हणून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी विद्यापिठाचे कुलगुरु व विद्यार्थी यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे … Read more