पुणे : दैनिक “प्रभात’ जनमत चाचणीत नोंदवल्या प्रतिक्रिया

95 टक्‍के पालक पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अनुकूल पुणे – राज्य शासनाने शुक्रवारी शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी अनुकूल आहेत का? सरकारच्या या निर्णयाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया आहे? हे जाणून घेण्यासाठी दैनिक “प्रभात’च्या डिजिटल माध्यमावर जनमत चाचणी घेण्यात आली. राज्यातील 2 हजारांहून अधिक पालकांनी याबाबत आपल्या … Read more

लस घेतल्यानंतर सौम्य ‘रिऍक्शन’ला घाबरू नका; डॉक्टरांचा सल्ला

पुणे– करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या जागी दुखणे, अंगदुखी, किंचित ताप आल्यासारखे वाटणे, अशक्तपणा, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवत असल्याच्या तक्रारी लाभार्थींकडून केल्या जात आहेत. मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर अशी लक्षणे जाणवल्यास पॅरासिटामॉल घ्या, दिवसभर आराम करा, हलका आहार घ्या, भरपूर पाणी प्या, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. शनिवारच्या लसीकरणानंतर किरकोळ स्वरुपाच्या “रिऍक्शन’ … Read more