Gold ATM : एटीएममधून थेट येणार सोन्याचे नाणे, जाणून घ्या कसे?

हैदराबाद – आतापर्यंत तुम्ही ऑटोमेटेड ट्रेलर मशीन म्हणजेच एटीएम कॅश काढली असेल. काही ठिकाणी वॉटर एटीएमही दिसतील. पण आता तुम्ही रोख रकमेऐवजी थेट एटीएममधून सोन्याची नाणी काढू शकता. वास्तविक, जगातील पहिले रिअल टाईम गोल्ड एटीएम हैदराबादमध्ये बसवण्यात आले आहे. या एटीएममधून सोन्याची नाणी काढता येतात. सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गोल्डसिक्का या कंपनीने हे एटीएम बसवले … Read more

पेट्रोलिंगचे रिअल-टाइम मॉनिटरिंग

रेल्वेकडून जीपीएस आधारित पेट्रोलमॅन मॉनिटरिंग सिस्टीम पुणे – रेल्वेचे संचलन सुरक्षित होण्यासाठी गस्तीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. गस्त अधिक सुरक्षित होण्यासाठी पुणे विभागात जीपीसी आधारित मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित केली आहे. रेल्वेच्या सुरक्षित संचलनाची खात्री करण्यासाठी मान्सून गस्त, उष्ण आणि थंड हवामान गस्त, की-मॅन गस्त आदी नियमितपणे करण्यात येते. हे काम जोखमीचे असून, गस्तीवर देखरेख ठेवणे … Read more

जेफ बेझोस, इलॉन मस्क यांना मागे टाकत ‘ही’ ठरली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली आहे. त्यात बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती … Read more