जूनमध्ये व्याजदरात कपात करावी; रिॲल्टी क्षेत्राचा रिझर्व्ह बँकेकडे आग्रह

मुंबई  – रिझर्व बँकेने सलग सातव्या पतधोरणात आपला रेपो हा मुख्य व्याजदर 6.5% या विक्रमी पातळीवर ठेवला आहे. सध्या या व्याजदरावरही घर खरेदी वाढली आहे. त्याचबरोबर नवीन घरी तयार होत आहेत. मात्र जास्त काळ व्याजदर उच्च पातळीवर ठेवून चालणार नाही. रिझर्व्ह बँकेने जून महिन्यातील पतधोरणात व्याजदर कपात करावी असा आग्रह विकसकांच्या संघटनांनी रिझव्हर्र् बँकेकडे केला … Read more

Share Market: बँका, रिअल्टी क्षेत्र तेजीत; रिझर्व बँकेने व्याजदरात बदल न केल्याचा परिणाम

मुंबई  – मुंबई रिझर्व्ह बँकेने व्याजदरात बदल न करता तो 6.5% या पातळीवर कायम ठेवला. शेअर बाजारात बर्‍याच खरेदी-विक्रीच्या लाटा आल्यानंतर निर्देशांक अल्प प्रमाणात वाढले. आज झालेल्या खरेदीचा फायदा बँक आणि रिअ‍ॅल्टी क्षेत्राला जास्त झाला. व्याजदर उच्च पातळीवर कायम ठेवल्यामुळे बँकांची उलाढाल आणि नफा वाढू शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे बँकांच्या शेअरची खरेदी झाली. त्याचबरोबर … Read more

रियल्टी क्षेत्राकडून पतधोरणाचे स्वागत; व्याजदरवाढ थांबवल्यास घरांची विक्री वाढण्यास होईल मदत

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने अनपेक्षितपणे व्याजदर वाढ थांबविण्याचा निर्णय पतधोरणात घेतला आहे. या अगोदर सहा वेळा रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात अडीच टक्‍क्‍याची वाढ केली होती. त्यामुळे घर कर्जाचे व्याजदर वाढणार नाहीत आणि यामुळे घर विक्रीला चालना मिळेल असे बऱ्याच विकसकांनी बोलून दाखविले. नाईट फ्रॅंक इंडिया या संस्थेचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षात … Read more

घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी वाढतील; रिअल्टी क्षेत्रातील विकासकांचा अंदाज

मुंबई – रिझर्व बॅंकेने व्याजदरात 0.40 टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी आगामी वर्षांमध्ये घरांचे दर किमान साडेसात टक्‍क्‍यांनी वाढतील असे देशातील रिऍल्टी क्षेत्रातील विकासकांना वाटते. किंबहुना बऱ्याच विकासकांनी अगोदरच घरांच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. व्याजदर वाढण्यात बरोबरच सिमेंट आणि पोलादाच्या किमती गेल्या … Read more

अर्थसंकल्पाचे रिऍल्टी क्षेत्राकडून स्वागत

नवी दिल्ली – केंद्र सरकारने रिऍल्टी क्षेत्रासाठी पूरक वातावरण निर्मिती करणाऱ्या योजना अर्थसंकल्पात सादर केल्यामुळे या क्षेत्रातील विकसकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 80 लाख घराच्या उभारणीसाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना घर घेण्यासाठी मद तव्हावी याकरीता सरकारने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सरकारने रिऍल्टी क्षेत्रासाठी … Read more

शेअर निर्देशांकात घसरण: आयटी, ग्राहक वस्तू, आरोग्य, रिऍल्टी क्षेत्राचे नुकसान

मुंबई – मार्च महिन्यापासून अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ सुरू करणार असल्याचे अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 581 अंकांनी कमी होऊन 57,276 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 167 अंकांनी म्हणजे 0.97 टक्‍क्‍यांनी कमी … Read more

अर्थव्यवस्थेत ‘रिऍल्टी’ची भूमिका महत्त्वाची; रिऍल्टी क्षेत्र लवकरच 1 लाख कोटी डॉलरचे होणार – अमिताभ कांत

नवी दिल्ली – देशात वेगाने विकसित होणारे रिऍल्टी क्षेत्र अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावत आहे या क्षेत्रामुळे इतर अनेक क्षेत्रांमध्ये ही रोजगार निर्माण होतो त्यामुळे 2030 पर्यंत भारतातील रिऍल्टी क्षेत्र एक लाख कोटी डॉलरचे होण्याची शक्‍यता आम्ही गृहीत धरली आहे असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले. 2030 मध्ये भारतातील एकूण अर्थव्यवस्थेत रिऍल्टी … Read more

रिऍल्टी क्षेत्रात उमेद वाढली

मुंबई – जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुण्यातील घर विक्रीत तीन पटीने वाढ झाली असल्याचे एका संस्थेच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. या तिमाहीत पुण्यात 5,921 इतक्‍या घरांची विक्री झाली .गेल्या वर्षी या तिमाहीत पुण्यात केवळ 1,344 इतक्‍या घरांची विक्री झाली होती. जे एल एल इंडिया या संस्थेने देशातील आठ मोठ्या शहरातील घर विक्रीच्या आकडेवारीचा अभ्यास … Read more

रिऍल्टी क्षेत्राकडून पतधोरणाचे स्वागत

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर सध्याच्या पातळीवर कायम ठेवण्याचे पतधोरण सकाळी जाहीर केले. हे पतधोरण रिऍल्टी क्षेत्रासाठी पूरक आहे, असे या क्षेत्रातील उद्योजकांनी सांगितले. काही दिवसापासून घर विक्री वाढत आहे. त्यामुळे कमी पातळीवरील व्याजदराचा या क्षेत्राला लाभ होईल असे नरडॅको या संस्थेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात … Read more

रिऍल्टी क्षेत्र अजूनही पूर्वपदावर नाही- सतीश मगर

पुणे – करोनामुळे अस्ताव्यस्त झालेले रिऍल्टी क्षेत्र अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. केंद्र आणि राज्य सरकारने बऱ्याच उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती सकारात्मक दिशेने वाटचाल करीत आहे. आगामी काळातही मागणी वाढण्यासाठी आणि नवे प्रकल्प वेगाने उभे राहावे याकरिता उपाययोजना करण्याची गरज आहे, असे क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी म्हटले आहे. रिऍल्टी क्षेत्राचा वार्षिक आढावा घेताना मगर … Read more