ग्राहकांना औषधे योग्य दरात मिळावीत; औषधविक्रेत्यांच्या अडचणीही सोडविणार – मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई  : ग्राहकांना योग्य दरात औषधे मिळावीत, त्यांना आरोग्याच्या सेवा मिळाव्यात त्याचप्रमाणे या सेवा पुरविणाऱ्या औषध विक्रेत्यांनाही न्याय मिळावा ही शासनाची भूमिका आहे, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. परवानाधारक औषध विक्रेते यांच्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत व घाऊक औषध विक्रेत्यांच्या तपासणी अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत … Read more

दि पूना मर्चंटस्‌ चेंबरच्या लाडू, चिवडा विक्रीस बुधवारपासून प्रारंभ

प्रभात वृत्तसेवा पुणे – दि पुना मर्चंट्‌स चेंबरतर्फे शहर व परिसरातील गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी , या हेतूने रास्त भावात चिवडा आणि बुंदीचे लाडू विक्री मागील अनेक वर्षांपासून करण्यात येते. यावर्षी येत्या बुधवारपासून (दि. 27) उपक्रमाची सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजता बिबवेवाडी येथील यश लॉन्स उदघाटन समारंभ होणार आहे. चेंबरच्या या उपक्रमाची “गिनीज बुक … Read more