666 की 749 रुपये? फायद्यांच्या बाबतीत कोणता रिचार्ज प्लॅन सर्वोत्तम आहे, जाणून घ्या

Reliance Jio Rs 666 vs 749 Recharge Plans: बाजारात अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत आणि अशा काही योजना आहेत ज्या तुमच्यासाठी किफायतशीर ठरू शकतात. जर तुम्हाला 3 महिन्यांची वैधता असलेला प्लान घ्यायचा असेल, तर तुम्ही Jio चे Rs 666 आणि Rs 749 चे प्लान स्वीकारू शकता. तथापि, या दोन योजनांपैकी कोणता रिचार्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि … Read more

PUNE: जितका वापर, तितकेच वीजेचे रिचार्ज

पुणे – महावितरणकडून राज्‍यात स्‍मार्ट प्रीपेड वीजमीटर बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्‍या अंतर्गत पुण्यात एकूण ३६ लाख ८७ हजार ४७३ मीटर बसविण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना आर्थिक गरजेनुसार आपला वीजवापर निश्चित करता येणार आहे. हे वीजमीटर मोफत बसविले जाणार आहेत. येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने पुण्यात बसविण्याचे काम सुरू होईल. विजेच्या व नवीन वीजजोडण्यांची … Read more

पुणे जिल्ह्यात दहा हजार विहिर पुनर्भरणाचे नियोजन-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

भिलारवाडी येथील रोहयोअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन   बारामती : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत 10 हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भिलारवाडी येथील शेतकऱ्यांनीही शासनाच्या अधिकाधिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख … Read more

मोबाईल रिचार्जवरुन भांडणे; पत्नीला स्टुलने मारहाण

पुणे(प्रतिनिधी) – मोबाईल रिचार्ज करण्यावरुन झालेल्या वादात पत्नीला लाकडी स्टुलने मारहाण करण्यात आली. ही घटना भवानी पेठ फकीर मोहंमद चाळ येथे घडली. याप्रकरणी पतीविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज फयाज खान(47) असे आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये मोबाईल रिचार्ज करण्यावरुन वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात रियाजने लाकडी स्टुल उचलून पत्नीला मारला. … Read more

सर्वच कंपन्यांचे मोबाइल कॉल दर सध्या स्थिर राहणार

पुणे – मोबाइल कंपन्या कर्जामुळे आधीच अडचणीत आल्या आहेत. त्याचबरोबर करोना व्हायरसमुळे या कंपन्यांना सध्याच्या परिस्थितीत सतत काम करावे लागणार आहे. मात्र, सध्याच्या काळात कॉल आणि डेटा वापराचे दर स्थिर ठेवणार असल्याचे मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून घडलेली एक सकारात्मक बाब म्हणजे पुढील तीन महिने कंपन्यांना कर्जावरील व्याजाचे हप्ते … Read more