शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्ससह निफ्टीत वाढ

Share Market Update|

Share Market Update|  देशातील लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झाले आहे. देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी चांगल्या रिकव्हरीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आज BSE सेन्सेक्स 696 अंकांच्या उसळीसह 75078 वर उघडला. सेन्सेक्सचे सर्व समभाग हिरव्या रंगात आहेत. दुसरीकडे, निफ्टी 50 नेही 178 अंकांची उसळी घेत … Read more

पुणे जिल्हा : राजगुरूनगरात १३ कोटींची वसुली

लोकअदालतमध्ये प्रलंबित 286 तर दाखलपूर्व 14470 प्रकरणे मिटवली राजगुरूनगर  –  येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 10) झालेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित 286 दावे तडजोडीने मिटवण्यात आले तर 3 कोटी 34 लाख 20 हजार 58 रुपयांची वसुली झाली. दाखलपूर्व 14,470 प्रकरणे मिटवण्यात आली असून त्यापोटी 9 कोटी 65 लाख 3 हजार 277 रुपयांची वसुली झाली. … Read more

PUNE: थकबाकी साडेआठ हजार कोटी रुपयांवर; वसुली कर्मचारीच नाही, मिळकतकर विभाग हतबल

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकाबाकी तब्बल साडेआठ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. सुमारे 5 लाख 70 हजार मिळकतींची ही थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा आकडा वाढतच आहे. दरम्यान, महापालिकेचे एकूण 12 लाख 25 हजार मिळकतधारक असून त्यातील सव्वा सात लाख करधारकांनी आतापर्यंत 1,300 कोटींचा कर जमा केला … Read more

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जाप; साधूंनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर गेल्या १८ दिवसांपासून उपचार सुरु आहेत. शनिवारी ८ जानेवारी रोजी त्यांना करोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरामधून प्रार्थना केल्या जात आहेत. अशीच … Read more

पुणे जिल्हा: वीजबिल वसुलीसाठी ट्रान्सफॉर्मरच बंद

नीरामध्ये महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप नीरा – नीरा (ता. पुरंदर) येथील परिसरातील शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्याने महावितरणने ट्रान्सफॉर्मरच बंद केले आहेत. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्‍त केला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी (दि.22) महावितरणचे नीरा विभागाचे उपकार्यकारी अभियंता पवनकुमार पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, असा इशारा … Read more

पीक कर्जाच्या वसुलीस आणखी मुदतवाढ

मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्री पाटील म्हणाले, राज्यात एप्रिल व मे 2021 मध्ये उद्भवलेल्या कोविड-19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या … Read more

‘…तर कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना तब्बल ९ महिन्यांनंतर लस घेता येणार’?

COVID-19 vaccine patent waiver

नवी दिल्ली  – करोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे.  करोना संकटावर मात करण्यासाठी लसी उपलब्ध  झाल्या आहेत. मात्र, लसीबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्‍न घोंघावत आहेत. त्यातून जनतेला पडलेले प्रश्‍न आणि त्यांच्या उत्तरांची यादी आरोग्य मंत्रालयाने जारी केली होती.   यात कोरोनातून बरे झाल्यानंतर लक्षणं पूर्णपणे जाईपर्यंत थांबा आणि त्यानंतर ६ महिनेनंतर लस घ्या. असे … Read more

वीजबिलाविषयी ऊर्जामंत्र्यांची ‘मोठी घोषणा’ ;म्हणाले, “थकबाकी वसूल झाल्यानंतर…”

मुंबई : राज्यातील करोना काळातील देयक माफ करणार असल्याच्या घोषणा करून राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे अगोदरच विरोधकांच्या निशाणावर आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा अशीच एक मोठी घोषणा केली आहे. वीज देयकांची थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफीचा विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा … Read more

देश सावरतोय… गेल्या 23 दिवसांपासून करोनामुळे दररोज केवळ ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात एकूण रूग्णसंख्येपेक्षा सक्रीय रुग्णसंख्या रोडावल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संस्था 2 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 15,144 नव्या रूग्णांची नोंद झाली. देशातील सक्रीय रुग्णसंख्या 2,08,826 इतकी कमी आहे. गेल्या 10 दिवसांपासून दर दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 20,000 पेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 17,170 नवे रूग्ण बरे … Read more

पुणे ‘रिकव्हरी’त मुंबईपेक्षा भारी

पण, करोना बाधितांचे प्रमाण अधिक : आरोग्य विभागाची आकडेवारी पुणे – करोनामुक्‍त होण्याचे प्रमाण पुण्यात मुंबईपेक्षा जास्त आहे, परंतु बाधितांचे प्रमाण पुण्यात अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. संपूर्ण देशात बाधितांची जी संख्या आहे त्यातील ऍक्‍टिव्ह केसेस 3.17 टक्के आहेत. तर महाराष्ट्रात 3.27 टक्के आहे. मुंबईमध्ये बाधितांमधील ऍक्‍टिव्ह केसेस 2.45 टक्के आहे तर पुण्यात मुंबईपेक्षा … Read more