‘ईव्ही बॅटरी’चा कचरा टाकायचा तरी कोठे? फेरवापर, विल्हेवाट याबाबत धोरणच नाही

पुणे – शहरात इलेक्‍ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या वाढत असताना, ई-कचऱ्याचे आणखी एक प्रकार असलेल्या ईव्ही बॅटरी कचरा आणि त्याची विल्हेवाट यावर तज्ज्ञ चिंता व्यक्‍त करीत आहेत. भविष्यात अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी मात्र पुणे पालिकेकडे कोणतेही धोरण नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून काहीतरी नियमावली यावी याची ते प्रतीक्षा करत आहेत. पुणे शहरात ई-कचरा … Read more