लाल मिरचीच्या दरात वाढ

पुसेगाव  – सध्या सर्वत्र लाल मिरचीच्या दरात वाढ झाल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट आणखीन कोलमडणार आहे. आधीच मागील आठवड्यात पन्नास रुपयाने गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य गृहिणीकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच लाल मिरचीचे दर वाढल्याने गृहिणींमधून प्रचंड नाराजी व्यक्‍त होत आहे. दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्यांना चटके सोसावे लागत आहेत. त्यातच मागील काही महिन्यापासून वातावरणाचा सततच्या बदलामुळे … Read more

लाल मिरची बनली तिखट

-ऑगस्ट महिन्यात भावात सुमारे 10 टक्‍क्‍यांनी वाढ -मध्य प्रदेश येथील पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा परिणाम पुणे – मध्य प्रदेश येथे पिकावर पडलेल्या विषाणूजन्य रोगाचा फटका लाल मिरची पिकाला बसला आहे. तेथील मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मिरचीची झाडे काढून टाकली आहेत. त्यामुळे लाल मिरची अधिक तिखट बनली आहे. ऑगस्ट महिन्यात मार्केट यार्डातील … Read more

लाल मिरची अधिक तिखट

पुणे – लाल मिरची अधिक तिखट बनली आहे. परदेशातून वाढलेली मागणी, शीतगृहातील संपत चाललेला साठा, त्यातच मसाला उत्पादकांकडून मागणी वाढल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मसाला उत्पादकांकडून मिरचीला मागणी वाढली आहे.चीनमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यानंतर तेथून लाल मिरचीच्या मागणीत घट झाली आहे. बांगलादेश, फिलिपीन्स, श्रीलंका आणि थायलंड हे देशही भारतीय मिरचीची खरेदी करत … Read more