शेतकऱ्याकडून लाच घेताना पीएसआयला रंगेहात अटक

लातूर  – बळीराजाला देशाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा म्हणून गौरवले जाते. मात्र, त्याच अन्नदात्याकडे लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड … Read more

हिंगोली : मंडळ अधिकाऱ्याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

हिंगोली  (शिवशंकर निरगुडे ) : हिंगोलीत सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आलंय. औंढा तालुक्यातील हिवरा जाटू येथील मंडळ अधिकारी उत्तम रतनराव डाखुरे (रा.गंगानगर, हिंगोली) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ मे रोजी हिंगोली बसस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.तक्रारदार यांनी … Read more

हिंगोली : विज कंपनीच्या कर्मचाऱ्यास 4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोलार पंपांच्या सर्वेक्षणासाठी 4 हजाराची लाच घेतांना विज कंपनीच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आहे. लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत लाचपुत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका शेतकऱ्याने शेतात सोलर पंपाची उभारणी करण्यासाठी विज वितरण कंपनीकडे रीतसर अर्जही केला होता. … Read more

लाच प्रकरणात अडकलेले भाजप आमदार म्हणाले,”त्यात काय, सामान्य माणसाच्या घरीही ४-५ कोटी सापडतात”

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात भाजपाचे कर्नाटकमधील आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाईदेखील करण्यात आली. विशेष म्हणजे ही लाच आमदार मडल विरुपक्षप्पा यांच्याच कार्यालयात स्वीकारली जात होती. त्यानंतर त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यातही कोट्यवधींचे घबाड सापडले होते. यासर्व कारवाई दरम्यान, आमदार मडल विरुपक्षप्पा हे मात्र भूमिगत झाले होते. दरम्यान, काल त्यांना … Read more

कोल्हापूर: 25 हजारांची लाच स्वीकारताना तालाठ्याला रंगेहात पकडलं

कोल्हापूर (प्रतिनिधी) -जुन्या सातबारा उताऱ्या प्रमाणे ऑनलाईन सातबारा उताऱ्यामध्ये जमिन क्षेत्राची दुरुस्ती होवून, नवीन सातबारा उतारा मिळणेकरीता तक्रारदाराकडे तलाठ्याने ५० हजार रुपयांची मागणी होती, त्यातील २५ हजार रुपये घेताना स्वीकारताना तलाठी मारुती खपले, वय – ५४, रा. मु.पो कणेरी फाटा , ता. करवीर ,यांना जि.कोल्हापूर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. लाचलुचपत … Read more