भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर कमी होणार

सरकारी रोख्यावरील परतावा घटल्याचा परिणाम मुंबई – सरकारी रोख्यांवरील परतावा आणि अल्पबचत योजनावरील कर्जाचे व्याजदर वेगाने कमी होत असल्यामुळे पुढील आठवड्यात भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरातही कपात होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर हे 46 वर्षात प्रथमच 7 टक्‍क्‍यांच्या खाली जाऊ शकतात असे बोलले जात आहे. अल्पबचतीवरील व भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर सरकारच्या रोख्यावरील परताव्याशी संलग्न … Read more

मोठा निर्णय ; सरकारी कर्मचाऱ्यांच्या, आमदारांच्या वेतनात मोठी कपात

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करण्यात येणार आहे. या सदस्यांना ४० टक्केच वेतन अदा करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर चौथ्या दिवशीदेखील घसरले

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने त्याचा परिणाम आता सर्व जगावर होताना दिसत आहे. कारण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी कमी झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार प्रतिलिटर पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत प्रति लिटर डिझेलचा दर 66.24 पैसे तर दिल्लीत … Read more