पुणे जिल्हा : लम्पीच्या संसर्गाने दुग्ध उत्पादनामध्ये घट

शिरुर तालुक्‍यातील शेतकरी हताश शिक्रापूर : सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनावरांमधील लम्पी संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये काही प्रमाणात जनावरे बाधित सापडलेली आहेत. शिरुर तालुक्‍यात देखील लम्पीसदृश जनावरे आढळून आलेली असल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादनात घट झाली आहे. शिरुर तालुक्‍यात जनावरांची संख्या जास्त असून अनेकदा जनावरांना वेगवेगळ्या आजारांची … Read more

शाळांच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्याचे आदेश त्वरीत काढावेत

पुणे(प्रतिनिधी)- राज्यातील शाळांच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्याची शासनाने नुसतीच घोषणा केली आहे. लेखी आदेशच न काढल्यामुळे अद्याप निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची बाब उघड झाली आहे. फी कपातीच्या निर्णयाचे त्वरीत आदेश काढून अंमलबजावणी करावी, असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे धरला आहे. करोना संकटात आर्थिक … Read more

कंपन्यातील कर्मचाऱ्यांचा पगार कमी होण्याची शक्यता?

नवी दिल्ली – केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा इतर भत्ते 50 टक्‍क्‍यापेक्षा जास्त असू नयेत असे या नियमात म्हटले आहे. पगार संहिता 2019 मध्ये या नियमांचा समावेश असून या नियमाची अंमलबजावणी झाल्यास … Read more

वाहनांवरील जीएसटीत कपातीची गरज

मुंबई – उत्सर्जनाच्या नव्या मानदंडामुळे प्रवासी वाहनाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहनावरील जीएसटी कमी केला तर वाहन उत्पादक, वितरकाबरोबरच ग्राहकांनाही लाभ होईल, असे टाटा मोटर्सने म्हटले आहे.  टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले की, नव्या उत्सर्जनाच्या मानदंडामुळे या कंपन्यांना महागडे तंत्रज्ञान वापरावे लागत लागत आहे. त्यामुळे वाहनांचे दर वाढले … Read more

कर वसुलीत घट झाल्याने राज्यांना नुकसान भरपाई देता येत नाही

नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जुलै या महिन्याच्या अवधीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून 1 लाख 51 हजार 365 कोटी रूपयांची नुकसानभरपाई दिली जाणे अपेक्षित आहे. पण या अवधीत केंद्र सरकारकडे पुरेसा कर महसुल जमा झाला नसल्याने या राज्यांना नुकसान भरपाई देता येत नाही अशी कबुली केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर … Read more

वेळेत चाचणी करून उपचार घेतल्यास मृत्यूदरात घट – केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार

जळगाव : केंद्रीय पथकाने घेतला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा जळगाव – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच स्वत: कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोनाची चाचणी करून घेऊन तात्काळ इलाज करून घेतल्यास मृत्यूदर नक्कीच कमी होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच आरोग्य प्रशासनानेही चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी … Read more

युनियन बॅंकेकडून व्याजदरात कपात

इतर बॅंकांकडूनही कपातीची घोषणा नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बॅंक ऑफ इंडियाने शुक्रवारी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस्‌ बेसड्‌ व्याजदरात म्हणजे एमसीएलआरमध्ये 0.20 टक्‍क्‍यांची कपात केली आहे. ही व्याजदर कपात 11 जुलै पासून अंमलात येणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. यामुळे बॅंकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 7.40 टक्‍के झाला आहे. तो अगोदर 7.60 टक्‍के होता. तीन … Read more

महाराष्ट्र बॅंकेडून कर्जावरील व्याजदरात 0.20 टक्‍के कपात

सलग चौथ्या महिन्यांत कर्ज केले स्वस्त पुणे :- बॅंक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) आपल्या निधी आधारित कर्ज (एमसीएलआर) व्याजदरामध्ये सलग चौथ्या महिन्यांत कपात केली आहे. त्यामुळे ह कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. आता निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) 7 जुलै 2020 पासून प्रचलित दरापेक्षा 0.20 टक्‍क्‍यानी ( 20 बेसीस पॉईंटनी) कमी करण्यात आला आहे. बॅंकेचा ओव्हरनाईट, … Read more

लक्‍झरी घरांच्या इन्व्हेंट्रीत घट

मध्यम किमतीच्या घराच्या विक्रीतही बरीच वाढ नवी दिल्ली – सरलेल्या वर्षात लक्‍झरी म्हणजे ज्यांची किंमत दीड ते अडीच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे अशा घरांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे या घरांचा साठा 12 टक्‍क्‍यांनी कमी झाला असल्याचे अनारॉक या संस्थेने म्हटले आहे. या क्षेत्रात तेजी येण्याची शक्‍यता असल्यामुळे सध्या कमी दरावर ही घरे उपलब्ध असल्याचा फायदा करून … Read more