फ्रिज-एसी-कूलर महाग होणार?

इलेक्ट्रिक उत्पादनांत प्रामुख्याने वापर होणाऱ्या तांब्याच्या किमती बुधवारी एमसीएक्सवर आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. उन्हाळा सुरू होण्यआधी तांब्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम फ्रिज, एसी, कूलर आणि पंख्यांसह विविध इलेक्ट्रिक उत्पादनांच्या किमतीवर पडण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विकणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रिक उपकरणांची निर्मिती जानेवारीपासून मार्चदरम्यान होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी तांब्याची किंमत ६३८.५० प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. या … Read more

नवीन वर्षात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या ‘एवढ्या’ किंमती वाढणार; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली – नव्या वर्षात लीड टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन अशाप्रकारची दैनंदिन उपयोगी उत्पादने महागणार आहेत. ही वाढ 10 टक्‍क्‍यांपर्यंत असू शकते. तांबे, ऍल्युमिनियम, पोलाद इत्यादीच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर समुद्रमार्गे आणि हवाई मालवाहतूक महाग झाल्यामुळेही दरवाढ होणार असल्याचे या उत्पादनांच्या उत्पादकांनी सांगितले आहे. जागतिक पुरवठादारांनी टीवी पॅनेलचे दर दुप्पट वाढविले आहेत. क्रुड महागल्यामुळे … Read more