Pune: परराज्यात नोंदणी, महाराष्ट्रात व्यवसाय; पुणे आरटीओकडून 55 खासगी बसवर कारवाई

पुणे – परराज्यातील आरटीओमध्ये वाहनांच्या नोंदी करायच्या आणि महाराष्ट्रात येऊन व्यवसाय कराऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यातील आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा 55 बस मालकांवर पुणे आरटीओने कारवाई करून दंड वसूल केला आहे. पुणे शहरातून दररोज हजारो ट्रॅव्हल्स धावतात. पण, काही ट्रॅव्हल्सची नोंदणी इतर राज्यात करुन त्या महाराष्ट्रात चालविल्या जात आहेत. त्यामुळे पुणे व राज्याचा … Read more

नगर : पशुधनास ऑनलाईन टॅगिंग नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबवा

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर – पशुधनास ऑनलाईन टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्याचे महसुल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथुन दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महसुल मंत्री विखे पाटील बोलत होते. मंत्री विखे म्हणाले की, दुध … Read more

PUNE: ई-रजिस्ट्रेशनद्वारे ११ हजारपेक्षा जास्त दस्तांची नोंदणी

गणेश आंग्रे पुणे – राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नवीन बांधकाम प्रकल्पांमधील सदनिका अथवा दुकाने यांच्या दस्तनोंदणीसाठी “ई-रजिस्ट्रेशन’ संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील सुमारे ३३७ गृहप्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा वापर सुरू असून मागील तीन वर्षांत राज्यात ई-रजिस्ट्रेशन सुविधेद्वारे सुमारे 11 हजार 338 दस्तांची नोंदणी झाली आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन प्रणालीद्वारे दस्त … Read more

पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कधी येणार? त्याआधी करुन घ्या ‘हे’ महत्त्वाचं काम

pmkisan – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 हप्ते जमा झाले आहेत. ताज्या अपडेटनुसार, 16 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाऊ शकतो. सध्या, पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, … Read more

दस्तनोंदणी करतानाचा वीज मीटरही नावावर

पुणे -जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी “पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास वीजबिल नावावर करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी जुने … Read more

Teacher Recruitment: ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी 1 लाख 26 हजार उमेदवारांची नोंदणी

पुणे – राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे (pavitra portal) शिक्षक भरती (Teacher Recruitment) करण्यात येणार असून या पोर्टलवर आत्तापर्यंत 1 लाख 26 हजार 453 उमेदवारांनी ऑनलाईन स्व-प्रमाणपत्र भरुन नोंदणी केली आहे. उर्वरित उमेदवारांनाही नोंदणची संधी मिळावी यासाठी येत्या 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2 लाख 16 हजार 443 … Read more

PUNE: नोंदणी विभागाकडे हजारो कोटींचा महसूल; पाच महिन्यात 10 लाख 28 हजार 946 दस्तनोंदणी

पुणे – राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात 10 लाख 28 हजार 946 दस्तनोंदणी झाली. यातून शासनाच्या तिजोरीत 15 हजार 804 कोटींचा महसूल जमा झाला आहे. नोंदणी विभागाला 2023-24 या आर्थिक वर्षात 45 हजार कोटींचे उद्दिष्ट दिले असून त्यापैकी 35.12 टक्के इतका महसूल जमा झाला आहे. राज्याला महसूल … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या ई-पासची नोंदणी सुलभ; सरन्यायाधीशांकडून “सुस्वागतम्‌’ पोर्टलची घोषणा

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी “सुस्वागतम’ पोर्टल सुरू करत असल्याची घोषणा केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी या पोर्टलची घोषणा केली. या पोर्टलमुळे वकील इंटर्न आणि इतरांना सर्वोच्च न्यायालयातील कामांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करण्यासाठी ई-पास याच पोर्टलवरुन मिळणार आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने जम्मू आणि काश्‍मीरला पूर्वीच्या … Read more

विवाह मंडळींचीही नोंदणी आता बंधनकारक; ऑनलाइन, ऑफलाइन संस्थांना नोटीस

पुणे – वर सूचक केंद्रांसह विवाह मंडळे तसेच ऑनलाइन विवाह संस्थांना महापालिकेकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्र विवाह मंडळाच्या अधिनियमानुसार ही बंधनकारक आहे. पण, मनपा आरोग्य विभाग तसेच विवाह मंडळांकडूनही ही नोंदणी केली जात नव्हती. मात्र, विवाह नोंदणीत गैरप्रकार तसेच फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने महापालिकेने या अधिनियमाची कडक अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार ही नोंदणी … Read more

दस्त नोंदणी कार्यालयांना कॉर्पोरेट लूक; अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त इमारती उभारणार

पुणे -जिल्ह्यातील दस्त नोंदणी कार्यालये अर्थात दुय्यम निबंधक कार्यालयाचे रुपडे आता बदलणार आहे. जिल्ह्यात नव्याने करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कार्यालयांमध्ये प्राथमिक सुविधांबरोबर नागरिकांना हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे, नारायणगाव आणि जुन्नर येथील दस्त नोंदणी कार्यालयांना कॉर्पोरेट लूक देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात मेट्रो, रिंगरोड, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे … Read more