रेडी रेकनरमध्ये वाढ प्रस्तावित; शासनाच्या मान्यतेनंतर नवे दर लागू होणार

पुणे – वर्षभरात ग्रामीण भागात रेडी-रेकनरमधील दरांपेक्षा १५ टक्यांपेक्षा अधिक, तर शहरी भागात आठ टक्क्यांपेक्षा अधिक दराने व्यवहार होत असल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोंदवले आहे. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात रेडी-रेकनरच्या दरात वाढ प्रस्तावित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी दि. 1 एप्रिल रोजी रेडी … Read more

महसूल विभागाच्या दारी ‘लक्ष्मी’

पुणे – राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे मागील वर्षाच्या एप्रिल ते ऑक्‍टोंबर या सात महिन्यांच्या काळात 14 लाख 63 हजार दस्तनोंदणीतून 21 हजार 741 कोटींचा महसूल जमा झाला होता. यंदा एप्रिल ते ऑक्‍टोंबर या दरम्यान 15 लाख 53 हजार दस्तनोंदणीतून 25 हजार 477 कोटींचा महसूल जमा झाला आहे. मागील सात महिन्यांची तुलना करता यंदा महसुलात … Read more

महसुलालाही करोना ‘बाधा’

गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी विभागाचे उत्पन्न तब्बल 9 हजार कोटींनी घटले – गणेश आंग्रे पुणे – दरवर्षी स्वत:च्याच वसुलीचे विक्रम रचणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यंदा मात्र करोना परिस्थितीचा फटका बसला आहे. गतवर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत 14 हजार 613 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता तो यावर्षी फक्त 5 हजार 511 कोटी … Read more

स्टॅम्प ड्युटी आता एकसारखी होणार

पुणे – इक्विटेबल (गहाणखत) आणि सिंपल मॉर्गेज या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी आता एकसारखी करण्याचा निर्णय नोंदणी व मुदांक शुल्क विभागाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर दोन्ही गहाणखतांसाठी 0.3 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी इक्विटेबल आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर … Read more

मुदत संपणाऱ्या दस्तांचीच नोंदणी सुरू

लॉकडाऊनमुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय पुणे – मृत्युपत्र, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र, बक्षीसपत्र, चूकदुरूस्तीपत्र अशा प्रकाराच्या नवीन दस्तांची नोंदणी दि. 20 जूनपर्यंत थांबविण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. मात्र, ज्यांची मुदत संपणार आहे, अशांची नोंदणी सुरू ठेवण्यात येणार आहे. तर भाडेकाराराची नोंदणी जुलैपर्यंत थांबविण्यात येणार असून त्यांना ई- रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध करून … Read more

पुणे – रेरा क्रमांक असेल, तरच दस्तनोंदणी?

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शासनाकडून मागविला अभिप्राय पुणे – बांधकाम प्रकल्पाची महारेराकडे (महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटी) नोंदणी केल्याचा क्रमांक दस्तामध्ये आवश्‍यक आहे कि नाही, या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शासनाकडून अभिप्राय मागविला आहे. जर शासनाने दस्तनोंदणीवेळी रेरा क्रमांक बंधनकारक केल्यास अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी होणार नाही. त्यामुळे यावर शासन काय निर्णय … Read more

पुणे – दाखल्यांसाठीचे मुद्रांक शुल्क माफ

साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा महा-ई सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल राज्य शासनाने आदेश देऊनही पिळवणूक सुरूच पुणे – उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र आदींसाठी प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही. सरकारने अशा प्रमाणपत्रासाठीचे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. त्यामुळे साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र किंवा नागरी सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्र केले … Read more

मुद्रांक शुल्कासंबंधी जाणून घ्या

एखादी मालमत्ता खरेदी करताना आपल्याला बरेच कागदोपत्री सोपस्कार पार पाडावे लागतात. यादरम्यान खरेदीदाराला मुद्रांक शुल्क भरावा लागतो. या प्रक्रियेवरही बराच खिसा रिकामा करावा लागतो. अर्थात, ही प्रक्रिया मालमत्तेवरचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची असते. इंडियन स्टॅंप ड्युटी ऍक्‍ट 1899 च्या कलम 3 नुसार ग्राहकांना एकदाच नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क भरावा लागतो. ही प्रक्रिया चांगल्या … Read more

एका क्‍लिकवर मिळणार मिळकतींची माहिती

‘इ-सर्च’ सुविधेची व्याप्ती वाढणार जमाबंदी आयुक्‍त कार्यालय, महापालिकेचाही होणार समावेश पुणे – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने “इ-सर्च’ या सुविधेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमाबंदी आयुक्‍त कार्यालय आणि महापालिका यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. जेणेकरून एखाद्या मिळकतीच्या मालकी हक्‍कापासून ते आजपर्यंत त्या मिळकतीचे झालेले व्यवहार, त्यावर कर्ज अथवा बोजा असले तर त्यांची … Read more