फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्राच्या नुतनीकरणास पालिकेकडून सुरुवात

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पथारी, हातगाडी, टपरी धारकाना सन 2016 मध्ये राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत त्याचे नुतनीकरण करण्यात आले नव्हते. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरणास सुरुवात झाली असून प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक वाटप खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, … Read more

दस्त नोंदणीसाठी ‘आधार’ पुरेसे

यापुढे साक्षीदारांची गरज नाही : नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केली सुविधा पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन, सदनिका, दुकान आदींच्या खरेदी-विक्रीबाबत दस्त नोंदणी करताना आता साक्षीदारांची गरज राहणार नाही. कारण, खरेदी करणारा व विक्री करणारा यांच्याकडे आधार कार्ड असेल तर दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने … Read more

भाडेकरू, कामगारांची नोंद पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक

भिगवण – भिगवण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 15 गावांतील घरमालकांनी तसेच हॉटेल व्यावसायिकांनी आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची नोंद पोलीस ठाण्याकडे करावी, असे आवाहन भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी घरमालक आणि हॉटेल व्यावसायिक यांची बैठक आयोजित करीत केले. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सीव्हीआयआरएमएस अप्लिकेशनची माहिती सोलोमन … Read more

रिअल इस्टेट एजंटांवर कायद्याचा वचक

“रेरा’ अंतर्गत 19 हजार जणांची नोंदणी पुणे – स्थावर संपदा अधिनियम अर्थात “रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्‍ट) कायद्यांतर्गत रियल इस्टेट एजंटांनाही नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महारेराकडे 19 हजार 782 जणांची एजंट म्हणून नोंदणी केली आहे. यामुळे या एजंटांवर कायदेशीर वचक राहणार आहे. घर घेण्यासाठी ग्राहकाला एजंटची मदत घ्यावी लागते. ग्राहकाला घर मिळवून देण्यासाठी … Read more