अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा फोटो

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन  सोशल मीडिया सक्रिय आहे, ते नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर ब्लॉगच्या माध्यमांतून ते आपल्या चित्रपटातील कामाचा अनुभव फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमांतून चाहत्यांशी शेअर करत असतात.  अशात त्यांनी पुन्हा एकदा ब्लॉगच्या माध्यमांतून आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहे, नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहे. … Read more

VIDEO : रेखा यांनी शत्रुघ्न सिन्हांचे घेतले आशीर्वाद; ‘या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

मुंबई – अभिनेत्री रेखा वयाच्या 69 वर्षात देखील फार सुंदर दिसतात. आजही त्यांच्या सौंदर्याचे कौतुक केले जाते. अनेकदा त्या इव्हेंट्स आणि पार्टीमध्ये दिसते. मात्र आजही आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. 28 ऑक्टोबरला आंद्रे टिमिन्स यांचा मुलगा लेस्ली टिमिन्सच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अभिनेत्री रेखा उपस्थित होत्या. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र रेखा … Read more

Happy Birthday Rekha : अमिताभ बच्चन यांचा फोटो बघताच रेखा म्हणाली,’डेंजर झोन’

बॉलीवूडची सदाबाहर आणि चिरतरुण अभिनेत्री रेखा आपल्या अदांनी आजही सर्व पिढ्यांतील रसिकांना घायाळ करत असते. तिचा चार्म आजही कायम आहे. ती जेव्हा जेव्हा एखाद्या इव्हेंटमध्ये जाते तेव्हा तिचे सौंदर्य आजही सर्वांना अचंबित करुन टाकते.   View this post on Instagram   A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on Dec 3, 2018 at 6:40pm PST अलीकडेच … Read more

Happy Birthday Rekha : चित्रपटात काम न करता रेखा कमावतात महिन्याला लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या..

बॉलिवूडची सौंदर्यवती, जिने 70-80 च्या दशकात आपल्या अलौकिक सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनयाने सिनेरसिकांना भुरळ पाडली, ती अभिनेत्री रेखा सध्या  कशी कमाई करते याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.  कारण ती सध्या चित्रपट किंवा जाहिरातींमध्ये सक्रिय नाही, मग तिचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? चला तर, जाणून घेऊयात.       -रेखाच्या कुटुंबीयांकडे स्वत: च्या मालमत्तेची मालकी आहे आणि … Read more

Happy Birthday Rekha : वयाच्या ६९ वयातही रेखा दिसते ‘फिट और ब्यूटीफुल’ जाणून घ्या ‘ब्युटी मंत्रा’

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्यामुळे अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. रेखा आज तिचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी रेखा तिचा सुंदर लुक राखण्यासाठी खूप मेहनत घेते. तिचा फिटनेस आणि सौंदर्याचा मंत्र अगदी सोपा आहे, जो कोणीही चमकदार टोन्ड बॉडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवलंबू … Read more

रेखाने चाहत्याला मारली चापट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई – अभिनेत्री रेखावर नेहमीच चाहत्यांसह सर्वांचे लक्ष  वेधून घेते. रेखाकडे पाहून तिचे वय ६८ आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. या वयातही तिचं सौंदर्य, स्टाईल आणि अंदाज सर्वांना आकर्षित करतो. नुकतीच तिने एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती, ज्यामध्ये तिच्या आकर्षक शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. रेखासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहतेही उत्सुक दिसले. अशातच एका व्यक्तीला … Read more

निर्माता कुलजित पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, रेखाला पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटामध्ये दिला होता ब्रेक

मुंबई – ज्येष्ठ चित्रपट निर्माते कुलजित पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते बराच काळ आजारी होते. शनिवारी (२४ जून) सायंकाळी मुंबईत त्यांचे निधन झाले.  प्रसिद्ध सिनेमा निर्माते कुलजीत पाल यांचं निधन झालं आहे. कुलजीत पाल यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबावर नाही तर, बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते ९० वर्षांचे होते. कुलजीत पाल यांच्या … Read more

रेखाचे टीवीवर कमबैक..! ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत होणार एंट्री

मुंबई – बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा  सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसते. अशात आता रेखा यांच्या चाहत्यांना ती रोज बघायला मिळणार आहे. रेखा लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. ती आता स्टार प्लसची हिट सीरियल ‘गुम है किसी के प्यार में’ मध्ये दिसणार आहे. स्टार प्लस ची मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ला बघणार भरपूर … Read more

रेखाच्या ‘या’ सवयीमुळे वैतागले होते अमिताभ बच्चन ! एके दिवशी संयमाचा बांध फुटला आणि म्हणाले…

  मुंबई – अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी जुन्या पिढीपासून ते आताच्या नव्या पिढीमध्ये देखील चर्चेचा विषय असते. एक वेळ अशी होती की दोघांनाही एकमेकांची कंपनी खूप आवडायची म्हणूनच कदाचित पडद्यावरची त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. परंतु अमिताभ बच्चन यांना रेखाची एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती.रेखाच्या या सवयीमुळे बिग बी इतके नाराज झाले होते … Read more

अमिताभ यांचा संयम सुटला अन् रेखांसोबतची प्रेमकथा माध्यमांपर्यंत पोहोचली…

” अमिताभ बच्चन यांनी स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी तसे केले. त्यांची पत्नी, मुले यांच्या रक्षणासाठी त्यांनी तसे केले. आणि त्यांनी तसे का करू नये? त्यांचे माझ्यावर आणि माझे त्यांच्यावर प्रेम आहे. बस्स! त्याची जगाला माहिती असण्याची काही गरज नाही. जर त्यांनी खासगीत त्यांचे आणि माझे संबंध नाकारले असते, तर मात्र मी खूप निराश झाले असते “. … Read more