रिचा चढ्ढावर संजय लीला भन्साळी रागावले

Entertainment । ‘हिरमंडी’ रिलीज झाल्यापासून या मालिकेची आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळीची चर्चा होत आहे. भन्साळी हे त्यांच्या परफेक्शन आणि डिटेलिंगसाठी ओळखले जातात. दिग्दर्शकाच्या मालिकेत रिचा चढ्ढा हिने एक छोटीशी पण दमदार भूमिका साकारली आहे. या मालिकेत रिचा लज्जोची भूमिका साकारत आहे, जी एका नवाबाच्या प्रेमात पडते. अभिनेत्रीने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले होते की तिने … Read more

Dunki OTT : किंग खानचा ‘डंकी’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार…

Shah Rukh Khan : गेले वर्ष बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले. याचे कारण होते शाहरुख खान. ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले आणि भरपूर कमाई केली. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणखी एक नाव चर्चित आले, ते नाव म्हणजे ‘डंकी’. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसले होते. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवीन … Read more

ज्युनियर एनटीआरने देवराचे शूटिंग सुरू; होणार या दिवशी रिलीज

नवी दिल्ली – ‘RRR’ चित्रपटाच्या यशानंतर, ज्युनियर एनटीआर पुन्हा एकदा मोठ्या पडद्याद्वारे त्याच्या चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्युनियर एनटीआरने त्याच्या आगामी ‘देवरा’ चित्रपटासाठी पुन्हा एकदा  कोराताला शिवासोबत काम केले आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, प्रकाश राज आणि सैफ अली खानसारखे अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 250 दिवस उरले आहेत. … Read more

पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांच्या सुटकेचे आदेश

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील माजी मंत्री आणि इम्रान खान यांच्या निकटच्या सहकारी शिरीन मझारी यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र “पीटीआय’ पक्षाचे 7 वरिष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्ते मात्र 9 मे रोजी झालेल्या आंदोलनातील सहभागाच्या आरोपांखाली अजूनही कोठडीतच आहेत. मझारी या इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात 4 वर्षे मानवी हक्क मंत्री होत्या. हिंसक … Read more

इरफान खान पुन्हा पडद्यावर दिसणार, The Song Of Scorpions या दिवशी रिलीज होणार

मुंबई – इरफान खान आता या जगात नसला तरी तो आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. या इरफान खानने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक कायमस्वरूपी आठवणी चाहत्यांच्या हृदयात कायम ठेवल्या आहे. त्यामुळे इरफानला मिस करणारे चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इरफानच्या शेवटचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ रिलीज होणार आहे. इरफान खानचे चाहते … Read more

प्रतीक्षा संपली..! ‘पंचायत सीझन 3’ लवकरच रिलीज होणार

‘पंचायत सीझन 1’ आणि ‘पंचायत सीझन 2’  प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडले होते. दरम्यान चाहत्यांकडून सोशल मीडियावर नेहमीच  प्रश्न  विचारला जात होता की, ‘पंचायत सीझन 3’ ची रिलीज होणार?  ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंतीची हिंदी वेब सिरीज ‘पंचायत’ची क्रेझ वाढत आहे. ‘पंचायत’ चा सीझन 3 ही OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सिरीज आहे. … Read more

मोठी बातमी! राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला आहे. या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  दिले आहेत. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले. नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च … Read more

मोनिका ओ माय डार्लिंगची रिलीज डेट आउट

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव, राधिका आपटे, हुमा कुरेशी आणि सिकंदर खेर यांचा आगामी चित्रपट ‘मोनिका-ओ माय डार्लिंग’ पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडचे तिन्ही दिग्गज राजकुमार राव, राधिका आपटे आणि हुमा कुरेशी हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला होता, जो खूपच प्रेक्षणीय आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेटही समोर … Read more

Pune : ‘त्या’ योजनेअंतर्गत येरवड्यातून 418 कच्च्या कैद्यांची सुटका

पुणे – राज्यातील कारागृहांत कैद्याची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाली आहे. कच्च्या कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारागृहे गर्दीमुक्त व्हावीत, याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने राज्यभरात “रिलीज-यूटीआरसी (अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी) @ 75′ ही योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत येरवडा कारागृहामधून महिन्याभरात 418 कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. आगामी काळातही ही योजना येरवडा कारागृहामध्ये सुरू राहाणार … Read more

#video: बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’चा टीझर अखेर प्रदर्शित; कतरिनाचा ‘बोल्ड लूक’ पाहून चाहते थक्क

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांच्या बहुप्रतीक्षित  ‘टायगर ३’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. दरम्यान, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण आज अखेर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कतरिनाचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये … Read more